Rahul Gandhi | नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुणावली आहे. 2019 मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सूरत कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.
मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आहे….
मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आहे. कर्नाटकातील कोलार येथे 13 एप्रिल 2019 रोजी एका निवडणूक सभेत राहुल गांधींनी “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का?” असे विधान केले होते.
याच प्रकरणावरुन राहुल गांधी यांच्यावर गेल्या चार वर्षांपासून मानहानीचा खटला सुरू होता. मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Political News : सुषमा अंधारे यांचा रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप