Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Neera Morgaon Road | नीरा मोरगाव रस्ता आजपासून वाहतूकीसाठी बंद राहणार ; पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 23 March 2023, 12:15

Neera Morgaon Road | नीरा : सातारा – नगर महामार्गावरील नीरा ते मोरगाव रस्ता (Neera Morgaon Road)  वाहतूकीसाठी दिवसांसाठी बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी इतर पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हा रस्ता २३ ते २७ मार्च २०२३ या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. गुळुंचे हद्दीतील रस्त्यावरील चढ काढण्याचे काम सुरू होणार असून, नीरेकडून मोरगावकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी नीरा-जेजुरी-मोरगाव या पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे प्रशासनाने सांगितले आहे.

रस्ता मोठ्या रहदारीचा…

नीरा-मुर्टी-मोरगाव सुपे रस्ता प्रजिमा ६७ किमी ५/८५० ते ९/८५० व २१/६५० ते २४/०० मध्ये सुधारणा करणे, या कामांतर्गत किमी ६/६६० से ७/०२५ भाग गुळुंचे कर्नलवाडी हद्दीमध्ये या लांबीमधील कठीण चढाचे खोदकाम करणेचे काम या उपविभागाचे देखरेखीखाली इंडिकॉन कन्स्ट्रक्शन, सातारा रोड पुणे यांचेमार्फत प्रगतीत आहे.

 

या रस्त्याचे किमी ६/६६० ते ७०२५ भाग गुळुंचे कर्नलवाडी हद्दीमध्ये या लांबीतील खोदकाम करण्यासाठी दि. २३/३/२०२३ ते २७/३/२०२३ या कालावधीमध्ये रस्ता बंद करणे आवश्यक आहे. यास्तव वरील कालावधीमध्ये रस्ते वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या रस्त्यावरील अवजड वाहने व इतर वाहतूक निरा वाल्हे जेजूरी-मोरगाव या पर्यायी मार्गाने वळवण्यात यावीत असे बुधवारी रात्री उशिरा बारामती बांधकाम विभागाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

नागरिकांची नाराजी…
हा रस्ता मोठ्या रहदारीचा आहे. त्यामुळे आचानक प्रशासनाने हा रस्ता वाहतूकीस बंद केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच एवढ्या घाईने आणि रात्री उशीरा पत्रक काढण्याचे नेमके कारण काय असावे असाही प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच हा रस्ता कामासाठी बंद करण्यापूर्वी किमान आठवडाभरापुर्वी परिसरातील गावांच्या ग्रामपंचायतींना व वाहतूक नियंत्रणासाठी स्थानिक पोलिसांना कल्पना देयला हवी होती.

मात्र बारामती बांधकाम विभागाने अशी कोणतीच कल्पना या रस्त्यावरील गावांना न देता गुरवारी सकाळी अचानक रस्ता वाहतूकीसाठी बंद केला. त्यामुळे स्थानिकांसह लांब पल्ल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Khed Crime News | खेड पंचायत समितीतील बांधकाम शाखेच्या अभियंत्याच्या मृत्युचे कारण आले समोर;शिंदे राजकीय कुरघोडीचा बळी

Khed Crime News | खेड पंचायत समितीतील बांधकाम शाखेच्या अभियंत्याचा रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह ; परिसरात एकच खळबळ..!

Somatane Toll : सोमाटणे टोलनाक्यावर वाहनांना सवलत देण्याचे आश्वासन ; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Next Post
Pune court asks Rahul Gandhi to appear on August 19 in Savarkar defamation case

Rahul Gandhi | मोठी बातमी ! कॉंग्रेसला धक्का ! राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा ; मोदी आडनावावरून विनोद करणे भोवले...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.