व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

राजकीय

राज्य उत्पादन शुल्क मंत्री साहेबांकडून भर बैठकीत अधिकाऱ्यांचा अपमान…!

अजित जगताप सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार व पाहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कराड कर्मभूमीत राज्यातील नवनिर्वाचित राज्य सरकार मधील...

Read more

मनसेच्या सभासद नोंदणीला सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात जोरदार प्रतिसाद…!

अजित जगताप सातारा: मराठी माणसांना प्रामाणिक व्यवसायातून स्वाभिमानाने उभे करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षामध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी युवा पिढीने पुढाकार...

Read more

महाबळेश्वर तालुक्यातील २१४ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी…!

लहू चव्हाण पाचगणी : महाबळेश्वर येथे जगभरातून पर्यटक येत असतात येणाऱ्या पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी व पर्यटन विकास...

Read more

शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीचे दौंड तालुक्यात जंगी स्वागत ; कार्यकर्त्यांनी फटाके फोडून अन पेढे वाटून केला जल्लोष…!

राहुलकुमार अवचट यवत : शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीचे दौंड तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून अन पेढे...

Read more

गुजरात सरकारने बिलकीस बानो प्रकरणातील ११ आरोपीची निर्दोष सुटका केल्याच्या निषेधार्थ परंडा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपतीना निवेदन…!

सुरेश घाडगे  परंडा : बिलकीस बानो यांच्यावर केलेलेल्या अत्याचार प्रकरणातील ११ आरोपीची सुटका गुजरात सरकारने केली. या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला...

Read more

शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करण्याच्या तयारीत ? ठाकरेंना अद्याप परवानगी नाही

मुंबई : शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेत स्थानिक पातळीपासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत संघर्ष सुरू...

Read more

सरपंच गौरी गायकवाड यांना येणारा भविष्यकाळ हा उत्तम- जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद…!

लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्तीच्या कार्यक्षम सरपंच गौरी गायकवाड यांनी मागील साडेचार वर्षात नागरिकांसाठी सरकारी योजना मोठ्या प्रमाणात राबविल्या आहेत....

Read more

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये चक्कर येऊन पडले ; जे जे रुग्णालयात दाखल

मुंबई :  शंभर कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्याविषयी एक मोठी आणि महत्त्वाची...

Read more

सर्वात मोठी बातमी : शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेचा मोठा निर्णय,संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार

मुंबई : राज्यात सत्तातरानंतर मोठ्या घडामोडी घडत आहेत. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार अशी घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव...

Read more
Page 384 of 406 1 383 384 385 406

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!