Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुजरात सरकारने बिलकीस बानो प्रकरणातील ११ आरोपीची निर्दोष सुटका केल्याच्या निषेधार्थ परंडा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपतीना निवेदन…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 27 August 2022, 19:41

सुरेश घाडगे 

परंडा : बिलकीस बानो यांच्यावर केलेलेल्या अत्याचार प्रकरणातील ११ आरोपीची सुटका गुजरात सरकारने
केली. या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्ष वैशाली मोटे यांच्या मागदर्शनाखाली परंडा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवार (दि.२७ )तहसीलदार यांचे मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देऊन त्या आरोपीना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे. सन २००२ मध्ये गुजरातमध्ये जो नरसंहार झाला त्यामध्ये बिलकीस बानो या एका पीडित महिलेवर अन्याय झाला. तिच्यावर अकरा नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. तिच्या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा खुन करून कुटुंब संपवले. परंतु हिंमत न हारता प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला. मुंबईमध्ये विशेष सी. बी. आय. न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या ११ आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्याय मिळाला असे वाटले होते.

 

देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त प्रधानमंत्री यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात महिलांच्या सन्मानाच्या घोषणा दिल्या. परंतू त्या सायंकाळ पर्यंत हवेतच विरघळून गेल्या. गुजरात सरकारने बिलकस प्रकरणातील ११ आरोपीची सुटका केली. हे कृत्य केवळ असंविधानिकच नाही तर मानवतेला काळीमा फासणारी असून न्यायिक व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी आहे. याची राष्ट्रपती यांनी दखल घेऊन पीडित महिलेस न्याय मिळवून द्यावा.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षा स्वाती गायकवाड, उपाध्यक्षा दैवशाला खैरे, यशस्वीनी अभियानच्या तालुका समन्वयक राखी देशमुख, माजी नगरसेविका रत्नमाला बनसोडे, रंजना माने, रूपाली लोखंडे, मिनाक्षी काळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मजुर फेडरेशन संचालक धनंजय हांडे,राष्ट्रवादी सामाजीक विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बासोडे, शहराध्यक्ष वाजीद दखनी, युवक अध्यक्ष जावेद मुजावर, हनुमंत गायकवाड, बाबुराव काळे, घनःश्याम शिंदे, अमोल जगताप, शेरू शेख, समीर मदारी, अविनाश आटोळे, श्रीहरी नाईकवाडी, नंदु शिंदे, रंगनाथ ओव्हाळ, दिपक ओव्हाळ, बिभीषण खुणे, हुसेन शेख, सलीम हन्नुरे, अजहर शेख, जुबेर पठाण, शरीफ शेख, समीर काझी, पप्पू शेख, अफ्रेर शेख, शफीक इनामदार, शाबुद्दीन सय्यद, जुबेर दखनी, मेहबुब काझी, अस्तम मदारी आदी उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13
Next Post

मसाल्याचा राजा, काळी मिरीचा चहा करेल हट्टी चरबी कमी, बेली फॅट एका महिन्यात होईल कमी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.