Modi Become World’s Most Popular Leader : नवी दिल्ली : जपानमध्ये होत असलेल्या G-7 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले आहेत. मोदी आता पुन्हा जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून निवडले गेले आहेत. (Modi’s sting in G-7! Become the world’s most popular leader again, beating the odds with a 78 percent approval rating!)
दुस-या क्रमांकावर स्वित्झर्लंडचे, आणि तिस-या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष
मोदींचा लोकप्रियता 78 टक्के इतकी आहे. एका सर्वेक्षणानुसार, 22 देशांपैकी फक्त चार देशांच्या नेत्यांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकप्रियता आहे. (Modi Become World’s Most Popular Leader Again) यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष एलेन बेर्सेट, मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचा समावेश आहे.
अलीकडच्या काही दिवसांत, अमेरिकन फर्म मॉर्निंग कन्सल्टने 22 देशांमध्ये एक सर्वेक्षण केले. यावेळी जी-7 परिषदेत लोकप्रिय नसलेल्या नेत्यांची संख्या अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. (Modi Become World’s Most Popular Leader Again)
अमेरिका, जपान, फ्रान्स, ब्रिटन आदी देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आपापल्या देशातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांची लोकप्रियता कमी असल्याचा दावा केला आहे. (Modi Become World’s Most Popular Leader Again)
दरम्यान, ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने 10 मे ते 16 मे 2023 दरम्यान सर्वेक्षण केल्यानंतर हा रेटिंग अहवाल जारी केला आहे. (Modi Become World’s Most Popular Leader Again) या यादीत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.
त्याचवेळी, दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अॅलेन बेर्सेट आहेत. त्यांना 62% अप्रूव्हल रेटिंग मिळाली. या यादीत मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. (Modi Become World’s Most Popular Leader Again) त्यांना 62% अप्रूव्हल रेटिंग गुण देखील मिळाले. मात्र, त्यांना नाकारणाऱ्यांची संख्या जास्त राहिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : किरेन रिजिजू यांची कायदा मंत्रिपदावरून हकालपट्टी!