Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Stampede During Football Match : क्रिडा विश्व हादरले! फुटबॉल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी, नऊ जणांचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 May 2023, 15:21

Stampede During Football Match : वृत्तसंस्था : क्रिडा क्षेत्रातून दुर्दैवी बातमी समोर आली आहे. साल्वाडोर फुटबॉल लीगच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यादरम्यान स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जण ठार आणि 500 हून अधिक लोक जखमी झाल्याची घटना घडली आहे. (Stampede During Football Match) या घटनेनंतर क्रिडाक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कस्कॅटलानमधील स्मारक स्टेडियममध्ये क्लब अलियान्झा आणि एफएएस यांच्यातील सामन्यादरम्यान हा प्रकार घडला आहे. (Sports world shook! Stadium stampede during football match, nine dead)

कस्कॅटलानमधील स्मारक स्टेडियममध्ये हा प्रकार घडला

अलियान्झा आणि एफएएस यांच्यातील सामन्या दरम्यान लोकांनी जबरदस्तीने स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे वादावादी झाली. यातून गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. (Stampede During Football Match)  कस्कॅटलानमधील स्मारक हे स्टेडियम राजधानीच्या ईशान्येस अंदाजे २५ मैल (४१ किमी) अंतरावर आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी किमान दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, फुटबॉल सामना सुरू झाल्यानंतर काही मिनिटांनी ही दुर्घटना घडली, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला आहे. (Stampede During Football Match)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune sports news : खेलो इंडिया व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षकाकरीता अर्ज करण्याचे आवाहन

 

Sports News : कौतुकास्पद ! पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या ७ वर्षाच्या चिमुकल्याचा भीमपराक्रम ; ५१ किलो मीटर सायकल चालवून नोंदविला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड

Boxer Girl | खडतर परिस्थितीला फाईट देत मात करत बॉक्सर लेकीने देशात काढले नाव ! घरी धुणी-भांडी करते तर वडील….

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘ते ५ लाख दिले होते’ लाचखोर API कृष्णा बाबर यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; ऐका पूर्ण संभाषण

Wednesday, 9 September 2026, 17:21

पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने उचललं टोकाचं पाऊल;नेमकं काय घडलं?

Wednesday, 9 September 2026, 17:07

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!आता थेट सातबारा उताऱ्यावर होणार ‘हा’ महत्त्वाचा बदल,नवी व्यवस्था लागू

Wednesday, 9 September 2026, 16:45

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १२ सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार; परिमंडळ २ पोलिसांची मोठी कारवाई

Wednesday, 9 September 2026, 16:40

‘आठ दिवसांत जमीन नावावर कर नाहीतर…’ खेडमध्ये जमिनीच्या वादातून भावांमध्ये तुफान राडा; धमकी देत लोखंडी पाईपने मारहाण….

Wednesday, 9 September 2026, 15:57

“राहुल गांधी VVIP नाहीत…” लवकर सुनावणीच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने सुनावलं!

Wednesday, 9 September 2026, 15:56
Next Post

A Mother Committed Suicide With Her Child : विदर्भ हादरला! आठ वर्षाच्या चिमुकल्यासह आईची गळफास घेत आत्‍महत्‍या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp