Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ते ५ लाख दिले होते’ लाचखोर API कृष्णा बाबर यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; ऐका पूर्ण संभाषण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 9 September 2026, 17:21

लोणी काळभोर : अटकपूर्व जामीन अर्जात मदत करण्यासह गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा जनार्दन बाबर यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत पकडले होते. या प्रकरणानंतर आता बाबर यांच्याशी संबंधित असल्याचा दावा केली जाणारी एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये पाच लाख रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असल्याचा दावा केला जात असून, त्यामुळे या प्रकरणाची चर्चा आणखी रंगली आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

कृष्णा बाबर (वय ४५) हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. एका ५७ वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली. तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्याचा तपास बाबर यांच्याकडे होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर न्यायालयात दाखल करण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या मुलाच्या उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्जात मदत करण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप बाबर यांच्यावर आहे.

एसीबीच्या पडताळणीत ५० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हडपसर परिसरातील १५ चौकाजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून कारमध्ये ५० हजार रुपये स्वीकारताना बाबर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके, पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर, पोलीस हवालदार दीपक काकडे, पोलीस अंमलदार भूषण ठाकूर, वैशाली माकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. दरम्यान, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या प्रकरणातील व्यवहारांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ऑडिओची सत्यता आणि त्यातील दाव्यांची अधिकृत पडताळणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

डान्समधील कंबर हलवण्यावरून वाद पेटला;प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटलांनी एका वाक्यात मुद्दाच खोडून काढला!

Wednesday, 9 September 2026, 17:46

आरटीई शाळांच्या थकीत प्रतिपूर्तीवर हायकोर्टाचा बडगा; राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

Wednesday, 9 September 2026, 17:44

‘ते ५ लाख दिले होते’ लाचखोर API कृष्णा बाबर यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; ऐका पूर्ण संभाषण

Wednesday, 9 September 2026, 17:21

पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने उचललं टोकाचं पाऊल;नेमकं काय घडलं?

Wednesday, 9 September 2026, 17:07

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!आता थेट सातबारा उताऱ्यावर होणार ‘हा’ महत्त्वाचा बदल,नवी व्यवस्था लागू

Wednesday, 9 September 2026, 16:45

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १२ सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार; परिमंडळ २ पोलिसांची मोठी कारवाई

Wednesday, 9 September 2026, 16:40
Next Post

आरटीई शाळांच्या थकीत प्रतिपूर्तीवर हायकोर्टाचा बडगा; राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp