Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

India’s World Record : अमेरिका, चीनला मागे टाकत भारताचा विश्वविक्रम..! १०० किलोमीटरचा रस्ता बनवला अवघ्या १०० तासात, नितीन गडकरी यांनी टीमचे केले कौतुक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 May 2023, 14:14

 

India’s World Record :  नवी दिल्ली : रस्ते निर्मितीत भारताने चांगलाच वेग पकडला आहे. जगातील अनेक विकसित देशांना मागे टाकत नवा विश्वविक्रम केला आहे. जे काम अमेरिका, चीन व जपानला जमले नाही, तो कारनामा भारताने केला आहे. भारतात १०० किलोमीटरचा रस्ता १०० तासांत तयार झाला आहे. (India’s world record surpassing America, China..! Nitin Gadkari praised the team for constructing 100 km road in just 100 hours)

गाझियाबाद अलिगड मार्गावर बनवला रस्ता

गाझियाबाद-अलिगढ द्रुतगती मार्गादरम्यान NH ३४ वर १५ मे रोजी सकाळी १० वाजता या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली,जी १९ मे रोजी दुपारी २ वाजता म्हणजे १०० तासांत ११२ किमी महामार्ग बांधूनपूर्ण झाला आहे. (India’s World Record) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून या टीमचे अभिनंदन केले आहे.

 

देशातील अग्रगण्य कंपनी लार्सन अँड टुब्रो ग्रुपने केवळ १०० तासात हा १०० किलोमीटरचा भव्य रस्ता बनवला आहे. (India’s World Record)

या कामासाठी २००० कर्मचारी २४ तास कामाला लागले होते. १०० तासात १०० किमीचा रस्ता तयार करून लार्सन अँड टुब्रोने जुना विक्रम मोडला आहे. (India’s World Record)

विश्वविक्रमाला गवसणी घालणारा हा रस्ता गाझियाबाद ते बुलंदशहर गाझियाबाद ते बुलंदशहर येथे तयार करण्यात आला आहे. (India’s World Record) लार्सन अँड टर्बोच्या यशाबद्दल बुलंदशहर येथील एका रिसॉर्टमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टीमचे अभिनंदन केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nitin Gadkari : मोठी बातमी ! नितीन गडकरी धमकी प्रकरण ; संशयित तरुणीला पोलिसांनी घेतले ताब्यात…!

Nitin Gadkari : मी घोषणा करणार्‍यांपैकी नाही.. उडत्या बसचे काय झाले..पाहा काय म्हणाले नितीन गडकरी म्हणाले…

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी ; 10 कोटींची खंडणीची केली मागणी…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

Modi Become World's Most Popular Leader : G-7 मध्ये मोदींचा डंका ! पुन्हा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 78 टक्के अप्रूव्हल रेटिंगसह मारली बाजी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.