Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खळबळजनक..! रात्री वहिणीने दिराला रूममध्ये बोलावलं, धारदार शस्त्रानं गुप्तांग…; काय घडलं?

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 22 November 2025, 13:52
Sensational..! Sister-in-law called sister-in-law to the room at night, stabbed her private parts with a sharp weapon...; What happened?

उत्तर प्रदेश: आग्रा जिल्ह्यातील बर्हान परिसरातून दिवाळीनिमित्त घरी आलेल्या एका तरुणावर त्याच्या वहिणीने अत्यंत क्रूर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिराला खोलीत बोलावून त्याचे गुप्तांग कापल्याचा आरोप त्याच्या वहिणीवर करण्यात आला आहे. जखमी तरुणावर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. (Uttar Pradesh Latest Crime News)

बहिणीसोबत लग्नाला विरोध

मिळालेल्या माहितीनुसार, हल्द्वानी येथील एका सिमेंट कंपनीत काम करणारा तरुण दिवाळी साजरी करण्यासाठी रविवारी घरी आला होता. सोमवारी कुटुंबासह पूजा झाल्यानंतर तो रात्री हॉलमध्ये झोपला होता.

हेही वाचा: Pune News: ८ महिन्यांपूर्वी बेपत्ता… पण प्रत्यक्षात मृत, भाजप नेत्याच्या सासऱ्यासोबत नेमकं काय घडलं

पीडित कुटुंबाच्या आरोपानुसार, तरुणाची वहिणी, जी आपल्या तीन मुलांसह दुसऱ्या खोलीत झोपली होती, तिने पहाटे २ वाजताच्या सुमारास पिडीत तरुणाला आपल्या खोलीत बोलावले. तिथे त्यांच्यात वाद झाला अन् त्याचे गुप्तांग कापले. तरुणाने मोठ्या किंकाळीमुळे कुटुंब जागे झाले आणि त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

 

बहिणीशी लग्नासाठी दबाव

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि गंभीर अवस्थेतील योगेशला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी जखमी दिराने तक्रार दाखल केली आहे. वहिणी या पिडीत तरुणावर आपल्या धाकट्या बहिणीशी लग्न करण्यासाठी कुटुंबावर दबाव आणत होती. मात्र, दिर तिच्याशी लग्नासाठी तयार नव्हता आणि त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. यामुळे संतापून आणि रागाच्या भरात वहिणीने हे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: ठाकरेंच्या शिवसैनिकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

समोर आलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणाचे त्याच्या लग्न वहिणीच्या बहिणीशी न ठरवता कुटुंबाने दुसरीकडे ठरवले होते. यामुळेच वहिणीने हे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त होत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पिडीत तरूनाच्या वहिनीवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Thursday, 10 September 2026, 10:32

ऐन परीक्षेच्या तोंडावर MPSCचा मोठा निर्णय; गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

Thursday, 10 September 2026, 10:26
Next Post
Supriya Sule - 'Remove the confusion in the voter lists, only then hold elections'; Supriya Sule attacks the Election Commission

Pune Accident News: पुण्यातील हिंजवडीत कॉंक्रिट मिक्सरमुळे आणखी एक बळी, सुप्रिया सुळे यांचा संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp