Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठ्या बहिणीसमोरच 19 वर्षीय तरुणीवर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी केला बलात्कार, ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 1 October 2025, 17:39
The protectors became the predators..! A 19-year-old girl was raped by two police personnel in front of her elder sister; What exactly happened that night?

Photo- Social Media

Tamilnadu Crime: कायद्याचे रक्षण करणाऱ्या दोन नराधमांनीच एका १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या नराधमांनी पीडितेच्या मोठ्या बहिणीसमोर हे कृत्य केलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर अनेकांनी यावर संताप व्यक्त करत नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

नेमकी घटना काय?

पीडित तरुणी तिच्या मोठ्या बहिणीसोबत आंध्र प्रदेशातून तिरुवन्नामलाई येथे ट्रकमधून प्रवास करत होती. सोमवारी मध्यरात्री एंडल बायपास रोडजवळ पोलीस हवालदार सुंदर आणि सुरेश राज तिथं वाहनांची तपासणी करत होते. यावेळी त्यांनी महिला प्रवास करत असलेला ट्रक अडवला आणि नंतर तरुणीला एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला. अत्याचारानंतर पोलिसांनी मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोन्ही बहिणींना रस्त्याच्या कडेला सोडून दिले. जवळच विटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांनी त्यांना पाहिले आणि तत्काळ रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा: प्रांजल खेवलकर प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; फॉरेन्सिक रिपोर्टमधून ‘ही’ माहिती आली समोर… 

रुग्णालयात पीडितेने जबाब दिल्यानंतर तिच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपी पोलीस हवालदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तातडीने सुंदर आणि सुरेश राज यांना अटक करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

 

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

जरांगे–दीपके भेटीने राजकारण तापलं! लक्ष्मण हाकेंचा थेट हल्ला, ‘तो अजून बच्चा’

Friday, 11 September 2026, 16:15

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15
Next Post

Rakhi Sawant : 'माझा बाप डोनाल्ड ट्रम्प'; राखी सावंतच्या आईने शेवटच्या क्षणी चिट्ठीत काय लिहिलं होत?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp