Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 11 September 2026, 15:34

पुणे: गणेशोत्सवाच्या काळात पुणे जिल्ह्यात दारूविक्रीवर पूर्ण बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. संपूर्ण पंधरा दिवसांच्या उत्सवात सलग 12 दिवस दारूची दुकाने आणि बार बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. या निर्णयाची न्यायालयाने दखल घेत प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने विचारणा केली की, अशा प्रकारचा नियम फक्त पुणे जिल्ह्यासाठीच का लागू केला जात आहे? राज्यातील इतर शहरांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, मग तेथे असा निर्णय का घेतला गेला नाही, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला.संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जात असताना केवळ पुण्यालाच वेगळा न्याय का दिला जात आहे, असा प्रश्न उच्च न्यायालयाने केला.सलग 12 दिवस मद्यविक्री बंद ठेवणे हे व्यावहारिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, असे मत न्यायालयाने मांडले.

अशा निर्णयामुळे स्थानिक हॉटेल, रेस्टॉरंट आणि दारू व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, याकडे लक्ष वेधले गेले.राज्य सरकारने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत ही बंदी घातल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त करत या धोरणाचा पुनर्वचार करण्याचे संकेत दिले आहेत. गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे गरजेचे असले तरी, अशा प्रकारची सरसकट आणि दीर्घकालीन बंदी योग्य आहे का, असा मुद्दा आता या निमित्ताने समोर आला आहे.

पुणे शहरात आगामी गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदीबाबत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या,भूमिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जरांगे–दीपके भेटीने राजकारण तापलं! लक्ष्मण हाकेंचा थेट हल्ला, ‘तो अजून बच्चा’

Friday, 11 September 2026, 16:15

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15
Next Post

जरांगे–दीपके भेटीने राजकारण तापलं! लक्ष्मण हाकेंचा थेट हल्ला, ‘तो अजून बच्चा’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp