Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sanchar Saathi App: ‘संचार साथी ॲप’ अनिवार्य नाही! नागरिकांवर पाळत ठेवणार असल्याच्या आरोपांवर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 2 December 2025, 15:47
Sanchar Saathi App

Sanchar Saathi App

नवी दिल्ली: केंद्र सरकारने ‘संचार साथी’ (Sanchar Saathi App) ॲपबाबतच्या गोंधळावर तातडीने स्पष्टीकरण जारी केले आहे. हे ॲप प्रत्येक मोबाईलमध्ये  प्री-इन्स्टॉल करण्याच्या सूचना मोबाईल कंपन्यांना देण्यात आल्या असल्या तरी, ते अनिवार्य नाही, तसेच नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

 

अनिवार्यतेचे वृत्त फेटाळले

‘संचार साथी’ ॲप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल असेल आणि ते डिलीट करता येणार नाही  किंवा डिसेबलही करता येणार नाही अशा आशयाच्या बातम्या समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता. विरोधकांनी यावरून सरकारवर टीकेची झोड उडवली होती.

यावर तातडीने स्पष्टीकरण देताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हे आरोप फेटाळले. “संचार साथी ॲप अनिवार्य नाही. ते मोबाईलमध्ये ठेवायचं की नाही याचा निर्णय सर्वस्वी मोबाईल वापरकर्त्यांचा असेल,” असे सिंधिया यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: तरुणांसाठी मोठी घोषणा! पुण्यातील औद्योगिक विकास वेगाने वाढणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया काय म्हणाले?

सिंधिया यांनी या ॲपचा मूळ उद्देश स्पष्ट केला.  ते म्हणाले, “डिजिटल फसवणुकीपासून लोकांना वाचवणं हाच संचार साथी ॲपचा हेतू आहे. या ॲपच्या माध्यमातून ना हेरगिरी केली जाईल ना कॉल मॉनिटर केले जातील.” वापरकर्त्यांना हे ॲप ॲक्टिव्हेट ठेवायचे असेल तर ठेवा, अन्यथा डिलीट करा, असे ते म्हणाले.

प्री-इन्स्टॉलेशनचा आदेश का?

दूरसंचार विभागाने नव्या मोबाईलमध्ये ‘संचार साथी’ ॲप प्री-इन्स्टॉल असावे, अशा सूचना मोबाईल कंपन्यांना दिल्या आहेत. हे ॲप फोन सेटअपमध्ये दिसायला हवे आणि त्याचा वापर मोबाईलधारकाला करता यावा, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे. ॲप अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांचा डिजिटल फसवणुकीपासून बचाव व्हावा, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

या स्पष्टीकरणामुळे ‘संचार साथी’ ॲपच्या अनिवार्यतेबद्दल पसरलेल्या अफवांवर पडदा पडला आहे.

हेही वाचा: महाडमध्ये मतदानाच्या दिवशीच राडा! गोगावले विरुद्ध तटकरे समर्थक भिडले; भरत गोगावलेंच्या मुलावर रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Sweet Potato Benefits: रताळे खाणे का फायदेशीर? जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.