Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mahad Nagarparishad Election: महाडमध्ये मतदानाच्या दिवशीच राडा! गोगावले विरुद्ध तटकरे समर्थक भिडले; भरत गोगावलेंच्या मुलावर रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 2 December 2025, 15:45
Mahad Nagarparishad Election: Rallies in Mahad on polling day itself! Gogavale vs Tatkare supporters clash; Bharat Gogavale's son accused of holding revolver

महाड: राज्यात सुरू असलेल्या नगरपरिषद (Mahad Nagarparishad Election) आणि नगरपंचायत (Mahad News) निवडणुकीच्या (Bharat Gogavale) मतदानाला महाडमध्ये मोठे गालबोट लागले आहे. महाडमध्ये भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना भिडत मारहाण केली आणि अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. त्यामुळे मतदानाच्या दिवशी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

 

घटना अशी की भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे महाडमधील एका मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्याचवेळी नुकतेच शिंदे गटातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या सुशांत जाबरे यांच्या समर्थकांसोबत त्यांचा सामना झाला. बाचाबाची वाढताच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला.

विकास गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की हा हल्ला सुनील तटकरे यांनी करवून घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील एकाने त्यांच्या दिशेने रिव्हॉल्व्हर रोखली. मात्र त्यांच्याच कार्यकर्त्याने प्रसंगावधान राखत ती रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

विकास यांनी सांगितले की त्या व्यक्तीला त्यांच्या अंगरक्षकाने बाजूला ढकलले आणि स्वतःच्या जीवावर उदार होऊन कार्यकर्त्याने पिस्तूल काढून घेतले. त्यांनी असा दावा केला की हल्लेखोरांची गर्दी आंध्र प्रदेश, दिल्ली आणि कोलकाता या भागांतून आणलेली असल्याचे त्यांच्या चेहऱ्यांवरून जाणवत होते. त्यांच्या मते हल्लेखोरांकडे स्टम्प आणि हॉकी स्टीकदेखील होत्या.

या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून विकास गोगावले आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी निघाले आहेत. पोलीस कोणावर गुन्हा नोंदवतात आणि या तणावपूर्ण घटनेचा पुढील तपास कसा होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोर पोलिसांचा हातभट्टी विक्रीच्या अड्ड्यावर छापा; 490 लिटरचा साठा जप्त तर दोघे जेरबंद

Wednesday, 8 April 2026, 18:44

मैत्रीचं अनोखं ऋण! कस्तुरी ग्रुपतर्फे दिवंगत शंकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘रुग्णवाहिका’ अर्पण

Wednesday, 8 April 2026, 18:38
Horrible incident in a renowned IT company! He used to laugh at young women; asked women to wear hijab and offer prayers and tortured them...

नामांकित IT कंपनीत भयंकर प्रकार! तरुणींकडे पाहून हसायचा; महिलांना हिजाब घालून नमाज पढायला सांगितलं अन् अत्याचार करत…

Wednesday, 8 April 2026, 18:33

धक्कादायक! मोराची चिंचोली वॉटरपार्कमध्ये मोठी दुर्घटना; वॉटर राईडवेळी महिलेचा भीषण अपघात, प्रकृती चिंताजनक

Wednesday, 8 April 2026, 17:57

धरणगाव हादरलं! संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् पतीने पत्नीवर केले एकामागून एक 13 वार; अंगावर काटा आणणारा थरार!

Wednesday, 8 April 2026, 17:47

बारामतीचा रणसंग्राम! 55 उमेदवार रिंगणात अन् काँग्रेसचं “धनगर कार्ड”; सुनेत्रा पवारांच्या मदतीसाठी फडणवीस मैदानात

Wednesday, 8 April 2026, 17:40
Next Post
Sanchar Saathi App

Sanchar Saathi App: 'संचार साथी ॲप' अनिवार्य नाही! नागरिकांवर पाळत ठेवणार असल्याच्या आरोपांवर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.