Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sweet Potato Benefits: रताळे खाणे का फायदेशीर? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 2 December 2025, 15:57

पुणे: बाजारात अनेक पौष्टिक कंदमुळे (Sweet Potato Benefits) दिसून येत असून  त्यापैकीच एक म्हणजे रताळे हे आहे. रताळे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतात. बटाट्यासारखे दिसणारे हे कंदमूळ पोषक तत्वांनी भरलेले असतात. रताळ्यामध्ये जीवनसत्त्वे ए, सी, बी6, पोटॅशियम, मॅंगनीजआणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे, थंडीच्या दिवसांत रताळे खाणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते, ते पाहुया.

 

रताळे खाण्याचे प्रमुख आरोग्य फायदे

  • रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीनहा घटक भरपूर असतो, जो शरीरात जीवनसत्त्व ‘ए’ मध्ये रूपांतरित होतो. हे जीवनसत्त्व डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
  •  उच्च प्रमाणात जीवनसत्त्व ‘सी’ मुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. थंडीत होणारे सर्दी, खोकला यांसारख्या सामान्य संसर्गांपासून बचाव करण्यासाठी रताळे खूप उपयुक्त आहे.
  •  बटाट्याच्या तुलनेत रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्सकमी असतो. तसेच, फायबरमुळे रक्तातील साखर हळूहळू शोषली जाते. त्यामुळे मर्यादित प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रताळे खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.
  • रताळ्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. पोटॅशियम हा शरीरातील रक्तदाब आणि पाण्याचे संतुलन नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो.
  • जीवनसत्त्वे ‘ए’ आणि ‘सी’ तसेच अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेला चमक मिळते आणि त्वचेवरील वृद्धत्वाची चिन्हे कमी होण्यास मदत होते.

थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा आणि पोषण देण्यासाठी रताळ्याचा नियमित आहारात समावेश केल्यास आरोग्य उत्तम राखण्यास नक्कीच मदत होईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
Next Post
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

पुण्यात नेमकं चाललं तरी काय? क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.