Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 8 April 2026, 21:13
viral news

photo- ai

viral news : कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात घडलेली एक थरारक आणि आश्चर्यचकित करणारी घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीचा प्रत्यय देणारी ही घटना एका 62 वर्षीय वृद्धाच्या जीवावर बेतणार होती, पण शेवटी एका छोट्याशा योगायोगाने त्यांचा जीव वाचला.

श्रीनिवास आचार्य हे कम्बलाकाट्टे परिसरात एकटे राहत होते. 3 दिवसांपूर्वी ते घराजवळील विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले असताना अचानक दोरी तुटली आणि ते विहिरीत कोसळले. खोल विहिरीत पडल्यामुळे बाहेर येणे अशक्य झाले. मदतीसाठी त्यांनी अनेकदा हाका मारल्या, पण एकटं राहणं आणि परिसरातील अंतर यामुळे त्यांचा आवाज कुणापर्यंत पोहोचला नाही.

या 3 दिवसांत श्रीनिवास यांनी विहिरीतील एका नळीसारख्या पाईपचा आणि उरलेल्या दोरीचा आधार घेत स्वतःला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. अन्न-पाण्याविना ते अत्यंत अशक्त झाले होते. परिस्थिती गंभीर होत चालली असतानाच एक अनपेक्षित वळण आलं.

श्रीनिवास यांनी यापूर्वी गॅस सिलिंडर मागवला होता. तो वेळेत न आल्यामुळे त्यांनी गणेश नावाच्या ओळखीच्या व्यक्तीकडून सिलिंडर घेतला होता. काही दिवसांनी डिलिव्हरीसाठी आलेल्या व्यक्तीला घरात कोणी नसल्याने आवश्यक संकेत क्रमांक मिळाला नाही आणि तो परत गेला. ही बाब लक्षात आल्यानंतर गणेशला संशय आला आणि तो तात्काळ श्रीनिवास यांच्या घरी पोहोचला.

 

घर उघडं असूनही श्रीनिवास कुठेच दिसत नसल्याने गणेशने आसपास शोध घेतला. अखेर विहिरीत पाहताच त्याला श्रीनिवास दिसले. तात्काळ शेजाऱ्यांना बोलावण्यात आलं. स्थानिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण अशक्तपणामुळे ते वर येऊ शकले नाहीत. त्यानंतर बचाव पथकाला कळवण्यात आलं. जवानांनी घटनास्थळी धाव घेत श्रीनिवास यांची सुरक्षित सुटका केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी सुनावणी! खरातच्या ‘त्या’ व्हिडिओंबाबत कोर्टाचा महत्वाचा आदेश; ‘व्हिडीओ वकिलांना दाखवा पण…’

Wednesday, 30 September 2026, 20:26

दुबईहून तेल अवीव जाणाऱ्या विमानात हायजॅकचा थरार! ९/११ सारख्या हल्ल्याचा कट? कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूहल्ला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 30 September 2026, 19:57

पृथ्वीराज कपूर हायस्कूल तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Wednesday, 30 September 2026, 19:34

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 30 September 2026, 19:28

यवतमध्ये भरदिवसा महिलांची चैन स्नॅचिंग; बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिक आक्रमक; सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Wednesday, 30 September 2026, 19:10
Next Post

'घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी "स्ट्राइक"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp