व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

देश-विदेश

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही. या तारखांची घोषणा होण्यापूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल...

Read more

मोठी बातमी! गुजरातच्या मोरबीमध्ये मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळला; ४ कामगार जखमी, घटनास्थळावरील व्हिडीओ समोर

गुजरात : गुजरातमधील मोरबी येथे बांधकाम सुरू असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत ४...

Read more

महायुतीच्या जागा वाटपावर अमित शाह यांच्या बंगल्यावर होणार खल

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासंदर्भात दिल्लीत मोठ्या हालचाली घडत आहेत. कारण महाराष्ट्राचे महायुतीतील महत्त्वाचे नेते शुक्रवारी दिल्लीत पोहोचले...

Read more

तिरुवनंतपुरममध्ये शशी थरूर यांचा सामना होणार भाजपचे राजीव चंद्रशेखर यांच्याशी, जाणून घ्या ‘या’ जागेवर गेल्या वेळी कशी होती लढत

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली आहे. भाजपपाठोपाठ आता काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात 39...

Read more

25 मार्चनंतर पंतप्रधान मोदी देशभरात 150 हून अधिक निवडणूक सभा घेणार

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी सर्वच पक्षांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. यावेळीही भाजपच्या लोकसभा...

Read more

लोकसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार; ‘या’ 39 जणांना मिळाले तिकीट

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 39 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात...

Read more

बँक खात्यांवरील कारवाई थांबवण्यासाठी केलेली काँग्रेसची याचिका आयकर न्यायाधिकरणाने फेटाळली  

नवी दिल्ली: आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने (आयटीएटी) काँग्रेस पक्षाने दाखल केलेली याचिका फेटाळली, ज्यामध्ये प्राप्तिकर विभागाने त्यांची बँक खाती गोठवण्याच्या कारवाईला...

Read more

‘रशियन सैन्यात खोटे बोलून भरती केली जात आहे, त्याच्या नादाला लागू नका; परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा: 

नवी दिल्ली: रशियामध्ये काम करताना फसवणूक झालेल्या भारतीय नागरिकांचा मुद्दा भारत सरकारने जोरदारपणे उचलून धरला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने असे...

Read more

सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड, मोदींनी केलं अभिनंदन; कोण आहेत सुधा मूर्ती?

Pune Prime News : प्रसिद्ध लेखिका, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर...

Read more

घरगुती गॅस सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त; जागतिक महिला दिनी पंतप्रधानांची महिलांना खास भेट

नवी दिल्ली : जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना खास भेट दिली आहे. आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १००...

Read more
Page 93 of 170 1 92 93 94 170

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!