Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महायुतीच्या जागा वाटपावर अमित शाह यांच्या बंगल्यावर होणार खल

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 8 March 2024, 23:04
Mahayuti meeting in delhi on HM amit shah residence

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासंदर्भात दिल्लीत मोठ्या हालचाली घडत आहेत. कारण महाराष्ट्राचे महायुतीतील महत्त्वाचे नेते शुक्रवारी दिल्लीत पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत बैठकीसाठी दाखल झाले आहेत.

शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची आज भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता  वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली. या बैठकीत कोणत्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला कोणत्या आणि किती जागा दिल्या जातील? याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! रजा रोखीकरणाची मर्यादा ४५० दिवस करण्याचा प्रस्ताव

Monday, 26 October 2026, 23:00

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत अपर पोलीस महासंचालकांचा मोठा आदेश! १ नोव्हेंबरपासून वाहनांसाठी कडक नियम लागू

Monday, 26 October 2026, 22:01

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून SIT स्थापन

Monday, 26 October 2026, 21:29

पुण्यात फटाके फोडणाऱ्यांवर पोलिसांचा ‘डिजिटल’ वॉच! आवाजाची पातळी मोजण्यासाठी पोलिसांच्या हातात आले खास साधन

Monday, 26 October 2026, 20:44

पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! २ महिन्यांच्या पगाराइतका बोनस जाहीर पण कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर…

Monday, 26 October 2026, 20:43

जन्मदात्यानेच केला पोटच्या लेकीवर अमानुष अत्याचार! अंगावरचे कपडे काढून थंड पाणी ओतलं, सिगारेटचे चटके देत केसं कापले अन्…

Monday, 26 October 2026, 17:09
Next Post
Vasantdada sugar institute on sunday

रविवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची नियामक मंडळाची बैठक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp