व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

देश-विदेश

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन; सहा महिन्यानंतर येणार जेलच्या बाहेर

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी संजय सिंगच्या जामीन...

Read more

काँग्रेसला मोठा दिलासा! ‘निवडणुकीच्या काळात जबरदस्ती कारवाई करणार नाही’, आयकर विभागाने सुप्रीम कोर्टात दिली माहिती

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षावर कोणतीही सक्तीची कारवाई केली जाणार नाही, असे आयकर विभागाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. आयकर...

Read more

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने सोमवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊस एव्हेन्यू...

Read more

1100 कोटींची संपत्ती, निवडणुकीत मते मिळाली फक्त 1500, सर्वात श्रीमंत उमेदवार डिपॉझिटही वाचवू शकला नाही

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचे राजकीय बिगुल वाजले आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. यावेळी देशात 7 टप्प्यात...

Read more

लोकसभेसाठी भाजपची आठवी यादी जाहीर; अभिनेता सनी देओलचे तिकीट कापले

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीत ओडिशाच्या तीन, पंजाबच्या सहा...

Read more

ना मतदान झाले ना मोजणी झाली, तरीही अरुणाचल प्रदेशात भाजपचे आठ उमेदवार विजयी

इटानगर: अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका सुरू होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज मागे...

Read more

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 9वी यादी जाहीर

नवी दिल्ली: काँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी (29 मार्च, 2024) आलेल्या या...

Read more

मित्रासाठी प्रेयसी शोधायची होती, थेट रस्त्याच्या कडेला लावले होर्डिंग्स; फोटो होतोय व्हायरल

कोलकाता : 'हर एक फ्रेंड जरूरी होता...' हे गाणे तुम्ही ऐकले असेलच, इतरही काही ओळी आहेत, ज्या आपण इथे लिहू...

Read more

मुख्तार अन्सारीचा मृत्यू नैसर्गिक नाही, खुनाची शक्यता; मुलगा उमर अन्सारीचा दावा

बांदा: बांदा तुरुंगात कुख्यात डॉन मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशात राजकीय खळबळ उडाली आहे. एकीकडे विरोधी पक्षांनी ही हत्या ठरवून...

Read more

वर्षाला ३०० कोटींचे पॅकेज घेतात गुगलचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट प्रभाकर राघवन; जबाबदारीही आहे मोठी…

नवी दिल्ली : उत्तम ज्ञान, चांगला अनुभव असला की व्यक्ती त्याच्या क्षेत्रात तज्ज्ञ होऊ शकतो. त्यात गुगलसारख्या कंपनीत नोकरी मिळणे...

Read more
Page 85 of 170 1 84 85 86 170

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!