Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: “आता कोणीही तिच्याशी लग्न करणार नाही, ती माझ्या सोबतच..”; नवऱ्यानं बायकोसोबत असं काही केलं की… 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 20 November 2025, 17:43
Crime News: "No one will marry her now, she is with me.."; Husband did something to his wife that...

Crime News: येथील कोटा येथून विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. पीडित महिला गिरीजेश (३० वर्ष) गेल्या दोन महिन्यांपासून तिच्या माहेरी राहत होती. ती आजारी असल्याने तिला नुकतीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. (Rajasthan Latest Crime News)

 

दरम्यान, तिचा पती खुशराज (३४ वर्ष) याने तिला फोन केला आणि डॉक्टरकडे घेऊन जातो असे सांगितले. त्यानंतर महिलेच्या वडिलांनी तिला कोटा येथे आणून सोडले. त्यानंतर ते गावी परतले. त्या रात्री पती खुशराज कामावरून घरी आल्यानंतर पत्नीला ज्यूस प्यायला जाऊ असे सांगितले आणि बाहेर घेऊन गेला.

हेही वाचा: एक्स-गर्लफ्रेंडची जबरदस्ती किस…; प्रेयसीन असा चावा घेतला की जीभच…

त्यानंतर आजूबाजूला कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने पतीने तिचा कान कापला. त्यानंतर पत्नीला तिथंच सोडून तो पोलीस ठाण्यात आला आणि पोलिसांना सांगितले की, “मी माझ्या पत्नीचा कान कापला आहे. आरोपी पतीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पती तिला एका निर्जन रस्त्यावर घेऊन गेला आणि अचानक तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याने तिला काटेरी झुडपात ढकलून दिले. धारदार चाकूने तिचा एक कान कापला. त्यानंतर तिचा तिथून पाळून गेला. त्यानंतर तो स्वतः महावीर नगर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याने पोलिसांना सांगितले की त्याने त्याच्या पत्नीचा कान कापला आहे.

पोलिसांनी चौकशी चौकशी केली असता पतीने सांगितले की, त्याच्या पत्नी त्याच्यासोबत केलेलं दुसरे लग्न आहे. त्याला संशय होता की ती त्याला सोडून दुसऱ्या कोणासोबत तरी जात आहे. गेला काही काळापासून तिचे वर्तन त्याला बदललेले दिसत होते. “मी तिचा कान कापला जेणेकरून ती आता, दुसरे कोणीही तिच्याशी लग्न करू शकत नाही. ती माझ्यासोबत राहील,” असे पतीने पोलिसांना सांगितले.

हेही वाचा: पुण्यात एकाला लिफ्ट मागितली अन्…; घडलं भयंकर

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Dear sisters, have you done your e-KYC? Then read this news! The government has given another opportunity for the Ladki Bhain scheme.

लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी राहिलीये का? मग ही बातमी वाचाच! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दिली आणखी एक संधी

Wednesday, 1 April 2026, 19:40
Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Next Post
Father and son beaten up over minor reason in Kadamwak settlement; Case registered against both

 कदमवाकवस्तीत किरकोळ कारणावरून बापलेकांना मारहाण; नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.