Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral News: लग्नानंतर एक्स-गर्लफ्रेंडची जबरदस्ती किस…; संतापलेल्या तरुणीने असं काही केलं की…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 November 2025, 21:27
Viral News: Ex-girlfriend forcibly kissed her after marriage...; Angry young woman did something like this...

Photo-AI Generated

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये (Viral News) एक धक्कादायक घटना घडली आहे. दरियापूर (Kanpur News) गावात लग्नानंतरही एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडला छेडण्याचा आणि जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या तरुणीने प्रतिकार करत त्याची जीभ चावून जिभेचे दोन तुकडे केले. या घटनेनंतर हा प्रकार संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. (Breaking News)

बिल्हौर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दरियापूर गावातील तरुणी सोमवारी दुपारी चुलीसाठी माती गोळा करण्यासाठी तलावाजवळ गेली होती. तेव्हा तिच्या गावातीलच 35 वर्षांचा तरुण तेथे आला. यापूर्वी दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. त्यामुळे तरुणीने त्याच्याशी बोलणे आणि संपर्क ठेवणे बंद केले होते. तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या तरुणासोबत ठरवल्यानंतर हा युवक अधिकच नाराज झाला होता. तो तिला सतत भेटण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करत होता.

घटनेच्या दिवशी तरुणीला एकटी पाहून तो तिची छेड काढू लागला. तिने प्रतिकार करून नकार दिला. पण तो थांबला नाही आणि तिला जबरदस्ती किस करू लागला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याच्या जीभेला इतका जोरात चावा घेतला की जिभेचे दोन तुकडे झाले. यामुळे तरुण गंभीर जखमी झाला.

तलावाजवळ उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी जखमी तरुणाच्या कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी तातडीने त्याला स्थानिक रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारांनंतर डॉक्टरांनी त्याला कानपूरमधील हॅलेट रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. पोलिस निरीक्षक अशोक कुमार सरोज यांनी सांगितले की, तरुणावर छेडछाड आणि जबरदस्तीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात वाहनचालकांना विनाकारण अडवता येणार नाही? वाहतूक पोलिसांच्या कारवाईला लगाम; ई-चलन मशिनबाबत मोठा निर्णय

Monday, 26 October 2026, 9:15

महावितरणच्या उपकेंद्रात ड्युटीवरच मद्यपानाची पार्टी; सहाय्यक अभियंत्यासह 2 वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

Monday, 26 October 2026, 8:46

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड? पगार अन् पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट

Monday, 26 October 2026, 8:24

Maharashtra Weather: आज कडक ऊन, मग अचानक पाऊस? 28-29 ऑक्टोबरला पावसाची शक्यता; जाणून घ्या कसे असेल हवामान

Monday, 26 October 2026, 8:01

Daily Horoscope: थांबलेलं पेमेंट, अचानक धनलाभ की खर्चाचा झटका? वाचा 26 ऑक्टोबरचं राशीभविष्य

Monday, 26 October 2026, 7:49

फुरसुंगीतील विजेच्या समस्या सुटता सुटेनात अन् लोणी काळभोरला पूर्णवेळ वीज भेटेना!

Sunday, 25 October 2026, 21:31
Next Post
Maharashtra Politics: Big ruckus in Malegaon Nagar Panchayat elections; Sharad Pawar group's city president brutally beaten up, Supriya Sule's 'ultimatum' to the government

Maharashtra Politics: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत मोठा राडा; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षालाच बेदम मारहाण, सुप्रिया सुळेंचा सरकारला 'अल्टिमेटम'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp