Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

साहेब आले की उभे राहा..! सरकारच्या निर्णयामुळे चर्चेला उधान; काय आहे नवीन GR ?  

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 24 November 2025, 13:11
The state government has recently issued a government order, according to which government officials and employees should respect MLAs and MPs, stand up when they meet them,

State Government GR

मुंबई: राज्य सरकारने नुकताच एक शासन निर्णय जारी केला आहे, ज्यानुसार सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आमदार-खासदारांचा सन्मान करावा, भेटीस येताच उभे राहावे, त्यांचे म्हणणे ऐकावे आणि फोनवर नम्र भाषा वापरावी अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. (maharashtra government new gr)

या निर्देशांचे पालन न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असा इशाराही सरकारने दिला आहे. लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या वाढत्या तक्रारींना प्रतिसाद म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: दोघं जिवलग मित्र, दोघांचा एकाच पोरीवर जीव जडला अन्.., लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट, काय घडलं?

नेत्यांसाठी सन्मानाचा जीआर, नागरिकांसाठी का नाही?

तर दुसऱ्या बाजूला, सत्ताधारी नेत्यांकडूनच सरकारी यंत्रणेवर दबाव टाकला जातो का, असा सवाल उपस्थित करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.  जालन्यातील एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  अजित पवार यांनी उमेदवारांना खुर्च्या न मिळाल्याबद्दल उपस्थित पोलिसांवर नाराजी व्यक्त केली होती.

 

“उमेदवारांना खुर्च्या देणे हे पोलिसांचे काम आहे का?”, असा प्रश्न या घटनेनंतर समाजमाध्यमांतून उपस्थित केला जात आहे.

या दोन परस्परविरोधी घटनांमुळे राज्य सरकारने आणलेला जीआर “सन्मानाचा जीआर की नेत्यांचा रूबाब?” अशी चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर, लोकप्रतिनिधींसाठी सन्मानाचा जीआर काढला जातो, पण  सामान्य नागरिकांशी अधिकाऱ्यांनी कसे वागावे याबाबत नियम का नाहीत? असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे.

हेही वाचा: कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 4 गायींची सुटका, दौंड पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

डीजेच्या दणदणाटाविरोधात पुणेकरांचा एल्गार!गुडलक चौकात नागरिक एकवटले ,डीजे बंद करा अन्यथा….

Sunday, 30 August 2026, 16:45

लोणी काळभोरमध्ये शेताच्या बांधावर फुलला ‘ॲपल’चा गोडवा, सफरचंदाच्या बीपासून चक्क फळधारणा!

Sunday, 30 August 2026, 16:33

दिल्ली-पुणे रेल्वे प्रवासात ‘डीलिंग’ झाल्याची टीप! पोलिसांनी महिलेला घेरलं, हातातल्या बॅगची झडती, बॅग उघडताच पोलिसही चक्रावले….

Sunday, 30 August 2026, 16:33

बोरिवली नॅशनल पार्कमध्ये नियमांची पायमल्ली ! सर्वसामान्यांना बंदी, मग धार्मिक कार्यक्रमाला परवानगी कशी? नदीपात्रात नेमकं काय घडलं?

Sunday, 30 August 2026, 16:13

शंभर टक्के एफआरपी दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही! २०२६-२७ हंगामासाठी आयुक्तालयाचा कडक पवित्रा

Sunday, 30 August 2026, 15:56

“मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, ‘हा निर्णय…’”

Sunday, 30 August 2026, 15:50
Next Post

Pune Crime: कोयता गँगच्या नांग्या ठेचल्या! पोलिसांनी गुन्हेगारांना पडद्याआड नेलं अन् असं काही केलं की...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp