Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : “घर तात्काळ खाली कर, नाहीतर तुझा कार्यक्रम करतो” ; कुंजीरवाडीत घरात घुसून मारहाण, तोडफोड प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल..

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 30 May 2026, 17:57
Loni kalbhor

photo- social media

Loni Kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) : “लगेच घर खाली कर, नाहीतर तुझा कार्यक्रम करतो,” अशी धमकी देत आरोपींनी घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या आणि घरातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. हि घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील धुमाळमळा परिसरात शुक्रवारी (ता. २९ मे) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Loni Kalbhor

अविनाश भोसले, गोपाळ पुजारी, दोन पुरुष आणि सात महिला (सर्व रा. धुमाळमळा, कुंजीरवाडी) अशा एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गणेश रघुनाथ भोंडवे (वय ४१, व्यवसाय – ट्रान्सपोर्ट, रा. धुमाळमळा, कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Loni Kalbhor

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश भोंडवे हे आपल्या घरी जेवण करत असताना आरोपी अचानक घरात घुसले. त्यांनी घर तात्काळ खाली करण्याची धमकी देत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर अविनाश भोसले आणि त्याच्यासोबत आलेल्या इतरांनी फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. Loni Kalbhor

 

या प्रकाराला फिर्यादीची आई आणि आजोबांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या पोटात लाथ मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर कुटुंबीयांना जबरदस्तीने घराबाहेर काढून घरातील साहित्य बाहेर फेकण्यास सुरुवात करण्यात आली. Loni Kalbhor

दरम्यान, शेजारील आबासाहेब श्रीपती धुमाळ, काशिनाथ शंकर भोंडवे, इंदुबाई सुरेश धुमाळ आणि संतोष वामन धुमाळ हे वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच “हा आमच्या ताब्याचा धंदा आहे,” असे सांगत त्यांना बाजूला होण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. Loni Kalbhor

आरोपींनी घरातील फ्रिज, टीव्ही, मिक्सर आणि इतर साहित्य जबरदस्तीने बाहेर फेकून नुकसान केल्याचेही फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३२४(४), ३३३, १८९(१)(२), १९०, १९१(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. Loni Kalbhor

पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे करीत आहेत. Loni Kalbhor

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

Play and Collect Loyalty Rewards at Naobet Casino in New Zealand

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.