Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 Positive News : दौंड पोलिसांची सतर्कता अन् माणुसकीचा प्रत्यय; मध्यरात्री सापडलेल्या वृद्ध महिलेला कुटुंबीयांच्याकडे सुखरूप स्वाधीन

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 30 May 2026, 17:08

Positive News : दौंड, (पुणे) : नियमित गस्तीदरम्यान मध्यरात्री रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या एका वृद्ध महिलेला सुरक्षित ताब्यात घेत तिचा शोध लावून कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्याची कौतुकास्पद कामगिरी दौंड पोलिसांनी केली आहे. पोलिसांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि माणुसकीमुळे एक वृद्ध महिला सुखरूपपणे आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचली. Positive News

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३० मे रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास दौंड पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार मौजे रावणगाव (ता. दौंड) परिसरात नियमित गस्त घालत होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला एक वृद्ध महिला एकटी उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिला स्वतःचे नाव, पत्ता किंवा नातेवाईकांबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देता येत नव्हती. Positive News

महिलेच्या अंगावर अंदाजे दोन ते अडीच तोळे सोन्याचे दागिने असल्याने तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी तातडीने दखल घेत महिलेला पोलीस ठाण्यात आणण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पोलिसांनी महिलेचे वर्णन, अंगावरील कपडे आणि इतर ओळख पटविणारी माहिती जिल्ह्यातील विविध पोलीस यंत्रणांना वायरलेस संदेशाद्वारे पाठविली. तसेच विविध व्हॉट्सअॅप समूहांवरही माहिती प्रसारित करण्यात आली. Positive News

 

पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आले आणि शनिवारी (ता. ३०) महिलेचे नातेवाईक दौंड पोलीस ठाण्यात दाखल झाले. खातरजमा केल्यानंतर सदर महिलेचे नाव दाळाबाई दादू सावंत (वय ७०, रा. वैदवाडी, हडपसर, पुणे) असल्याचे स्पष्ट झाले. आवश्यक पडताळणी पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी दाळाबाई सावंत यांना त्यांचे नातेवाईक दिलीप प्रकाश सावंत यांच्या ताब्यात सुखरूपपणे दिले. Positive News

दरम्यान, या संपूर्ण घटनेत दौंड पोलिसांनी दाखविलेली सतर्कता, जबाबदारीची भावना आणि मानवी दृष्टिकोन याबद्दल नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संकटात सापडलेल्या एका वृद्ध महिलेला सुरक्षितपणे कुटुंबापर्यंत पोहोचवून दौंड पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली आहे. Positive News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
Loni kalbhor

Chemical toddy : लोणी काळभोरमध्ये विषारी ‘रासायनिक ताडी’चा पर्दाफाश ; आई-मुलगा जेरबंद, घातक स्फटिक जप्त..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.