Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News: बिर्याणीचा बेत अन् मिठावरून नवरा-बायकोत तुफान राडा; इंजिनिअर नवऱ्याची सटकली अन् रागाच्या भरात घडलं भयानक…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 23 December 2025, 19:29
Shocking News: Husband and wife quarrel over biryani recipe and salt; Engineer husband's mistake and in anger, terrible thing happened...

मुंबई: घरगुती वाद (Shocking News) कधी कधी किती भयंकर वळण घेऊ शकतो, याचं (Crime News) धक्कादायक उदाहरण मुंबईत समोर आलं आहे. बिर्याणीत मीठ (Mumbai Crime) जास्त झाल्याच्या शुल्लक कारणावरून (Mumbai News) पतीने स्वतःच्या पत्नीची हत्या केल्याची घटना मुंबईतील गोवंडी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

नवरा इंजिनिअर

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मंजर इमाम हुसैन (वय 23) असून तो एका खासगी कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होता. मंजरचे लग्न नाझीया परवीन (वय 20) हिच्याशी झाले होते. नाझीया ही मूळची उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथील रहिवासी होती. ती आपल्या कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी होती. तिचे वडील सौदी अरेबियामध्ये नोकरी करत असून आई घरातच लहान भाऊ आणि बहिणीची जबाबदारी सांभाळत होती.

 

मिठावरून वाद

लग्नानंतर मंजर आणि नाझीया यांच्यात अनेकदा किरकोळ वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे वाद कधीही गंभीर स्वरूपाचे नव्हते. शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी रात्री नाझीयाने जेवणासाठी बिर्याणी बनवली होती. त्या बिर्याणीत मीठ जास्त झाल्याच्या कारणावरून मंजर आणि नाझिया यांच्यात जोरदार भांडण झाले.

पुण्यातील धक्कादायक प्रकार! ‘चल आपण खेळू’ म्हणत झाडीत नेलं अन् अल्पवयीन मुलासोबत केलं भयंकर कृत्य…

राग अनावर अन्..

हा वाद इतका वाढला की, रागाच्या भरात मंजरने नाझीयाचे डोके भिंतीवर जोरात आपटले. त्यामुळे नाझीयाला गंभीर दुखापत झाली. भांडणाचा मोठा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घरात हस्तक्षेप केला. त्यांनी तातडीने नाझीयाला रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर नाझीयाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून नाझीयाचा पती मंजर इमाम हुसैन याला रविवारी 21 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Gunfire erupts in the air over business dispute! Thrilling shooting in broad daylight in Patus; 8 people in police custody

व्यवसायाच्या वादातून हवेत गोळीबार! पाटसमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 5 June 2026, 19:24

जागतिक संकटातही भारताची प्रगती! GDP वाढीचा दर 7.7 टक्क्यांवर

Friday, 5 June 2026, 19:09

सलूनमध्ये हेअर स्पा करायला गेली महिला; स्पा करताना डोळे बंद केले अन् घडला विचित्र प्रकार, सलून मालकाने जबरदस्ती किस केलं अन्…

Friday, 5 June 2026, 18:51

टीसीएस धर्मांतरण प्रकरणात मोठे अपडेट्स; झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले अन् तरुणीला

Friday, 5 June 2026, 18:29
Next Post
Pune Crime: 'I will get your husband a job in the railways', Amish man cheats woman of lakhs; Shocking incident in Pune

Pune Crime: 'तुझ्या नवऱ्याला रेल्वेत नोकरी लावतो' अमिश दाखवत महिलेला लाखोंचा गंडा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.