Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टीसीएस धर्मांतरण प्रकरणात मोठे अपडेट्स; झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले अन् तरुणीला

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 5 June 2026, 18:29

नाशिक: नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत घडलेल्या एका गंभीर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. महिला कर्मचाऱ्यांचे शोषण आणि त्यांना सक्तीने धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केल्याच्या या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला असून, पोलिसांनी या प्रकरणात 2,000 पानांचे सविस्तर दोषारोपपत्र दाखल केले आहे. यात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, दानिश नावाच्या व्यक्तीने तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. दानिशने तिला हिंदू देवदेवतांची गाणी ऐकण्यापासून आणि मंदिरात जाण्यापासून रोखले होते. मानसिक तणाव कमी करण्याच्या नावाखाली तिला तारिक जमील, झाकीर नाईक आणि डॉ. इसरार अहमद यांचे व्हिडिओ पाहण्यास सक्ती केली जात होती.

दानिशला या प्रकरणी तौसिफ आणि निदा खान हे दोघेही मदत करत होते. दरम्यान हिंदू तरुणीला धर्मांतरणासाठी प्रवृत्त करत होते. इस्लाम स्वीकारल्यास सर्व मानसिक दुःख दूर होईल, अशी चुकीची धारणा तिच्या मनात निर्माण केली गेली होती.

दानिशने तरुणीची आर्थिक पिळवणूकही केली आहे. त्याने तिच्या खात्यातून पैसे काढून अनेक महागड्या वस्तू खरेदी केल्या. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 8 संशयितांविरुद्ध 9 गुन्हे दाखल केले असून, सखोल चौकशी सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43

Daily Horoscope: मेष ते मीन! आज ग्रहांची साथ कुणाला? एका राशीला आर्थिक फायदा, तर काहींना घ्यावी लागेल काळजी

Tuesday, 27 October 2026, 7:25

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! रजा रोखीकरणाची मर्यादा ४५० दिवस करण्याचा प्रस्ताव

Monday, 26 October 2026, 23:00

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत अपर पोलीस महासंचालकांचा मोठा आदेश! १ नोव्हेंबरपासून वाहनांसाठी कडक नियम लागू

Monday, 26 October 2026, 22:01

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून SIT स्थापन

Monday, 26 October 2026, 21:29
Next Post

सलूनमध्ये हेअर स्पा करायला गेली महिला; स्पा करताना डोळे बंद केले अन् घडला विचित्र प्रकार, सलून मालकाने जबरदस्ती किस केलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp