Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘तुझ्या नवऱ्याला रेल्वेत नोकरी लावतो’ अमिश दाखवत महिलेला लाखोंचा गंडा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 23 December 2025, 19:45
Pune Crime: 'I will get your husband a job in the railways', Amish man cheats woman of lakhs; Shocking incident in Pune

पुणे: रेल्वेमध्ये अधिकारी (Pune Crime) असल्याचा बहाणा करून रेल्वेत नोकरी लावण्याचे (Pune News) आमिष दाखवत एका सराईत चोरट्याने महिलेची 6 लाख 96 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धनकवडी येथील 47 वर्षांच्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. (Latest Marathi News)

ओळखीचा गैरफायदा

प्राधान्य श्यामलाल तारलेजा (वय 35, रा. फ्लेमिंगो सोसायटी, छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. तलरेजानगर, जालना) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला धनकवडी परिसरात राहतात. आरोपीची त्यांच्याशी 2018 साली ओळख झाली होती. त्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने स्वतःला रेल्वेमधील अधिकारी असल्याचे सांगितले आणि महिलेच्या पतीला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.

 

लाखोंचा गंडा

नोकरी लावण्यासाठी विविध कारणे सांगत आरोपीने वेळोवेळी महिले कडून एकूण 6 लाख 96 हजार रुपये उकळले. सुरुवातीला आरोपीने लवकरच नियुक्ती होईल, कागदपत्रांची प्रक्रिया सुरू आहे, वैद्यकीय तपासणी आणि ट्रेनिंगबाबतही माहिती दिली जाईल, असे सांगून महिलेला विश्वासात घेतले. मात्र बराच कालावधी उलटूनही नोकरी मिळाली नाही. महिलेने वारंवार विचारणा केल्यानंतर आरोपी टाळाटाळ करू लागला.

पुण्यात पुरंदर विमानतळामुळे औद्योगिक क्रांतीचे नवे पर्व! फडणवीसांनी मांडला विकासाचा रोडमॅप, पुरंदरवासीयांसाठी सर्वात मोठा संकल्प

तक्रार दाखल

यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान आरोपीचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वी, 2023 साली एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात अशाच प्रकारची फसवणुकीची तक्रार दाखल होती. त्या प्रकरणात आरोपीने एका महिलेच्या मदतीने चौघांना रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 11 लाख 77 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले होते.

सद्याच्या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करत असून आरोपीचा शोध आणि पुढील चौकशी सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा आमिषांना बळी न पडण्याचे आणि नोकरीच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

BIG BREAKING NEWS: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

Saturday, 9 May 2026, 14:57

Sangram Bapu Bhandare : आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले ; पुन्हा टीका केल्यास गंभीर परिणामांचा इशारा – संग्राम बापू भंडारे यांचा इशारा..

Saturday, 9 May 2026, 14:14

Theur News : थेऊरफाटा उड्डाणपुलाला 10 फुटांचे भगदाड ; भिंतींनाही तडे, मोठी दुर्घटना घडण्याची भीती ; सभापती युवराज काकडे यांच्याकडून तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची मागणी..

Saturday, 9 May 2026, 14:08
daund crime

Daund Accident News : दौंड कृषी बाजार समितीसमोर पिकअपच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; अपघातानंतर चालक पिकअपसह फरार

Saturday, 9 May 2026, 13:11
7 Bangladeshi women arrested for entering Pune to engage in prostitution; Court sentences them to two years in prison

Pune News : पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय..! नसरापूर-चाकण अत्याचार पीडितेला ‘मनोधैर्य’तून 10 लाखांची मदत ; पीडितेच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाचा भक्कम आधार

Saturday, 9 May 2026, 12:52

Thalapathy Vijay : थलपती विजय यांच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट? ; बहुमताच्या आकड्यावरून तमिळनाडूत सत्तानाट्य रंगले..

Saturday, 9 May 2026, 12:45
Next Post
Khed News: 'I am from the drug department' demanding medical examination and Rs 20,000; Police arrest impersonator in 'scene style'

Khed News: 'मी औषध विभागाकडून आलोय' सांगत मेडिकलची तपासणी अन् २० हजारांची मागणी; तोतया निरीक्षकाला पोलिसांची 'सिनेस्टाइल' अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.