Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 5 June 2026, 19:28

यवत, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने निघालेल्या स्विफ्ट कारने पुढे चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागून जोरात धडक दिली आहे. या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी (ता. 03) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास बोरीभडक चंदनवाडी येथील ‘देवघर फॅक्टरी फर्निचर’ समोर हा अपघात झाला.

फैजान महेबुब सय्यद असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ सोहल महेबुब सय्यद यांनी यवत पोलीस्त ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारचाकी चालक योगेश मारुती चव्हाण (रा. भांडगाव, ता. दौंड) याच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोहल सय्यद व त्यांचा मोठा भाऊ फैजान हे दोघे मिळून बोरीभडक परिसरात ‘जी. के. आर. सोल्यूशन्स’ नावाची कापडी पिशव्या तयार करण्याची कंपनी चालवतात. बुधवारी ताब्यातील मोटारसायकल (क्र. MH 12 WY 7893) घेऊन उरुळी कांचन येथे कुरिअर देण्यासाठी सोलापूर-पुणे हायवेने पुणे बाजूकडे निघाला होता.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

बोरीभडक चंदनवाडी येथील ‘देवघर फॅक्टरी फर्निचर’ दुकानाच्या समोर आला असता, पाठीमागून सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारने (क्र. MH 12 VL 5954) फैजानच्या ओला बाईकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की फैजान मोटारसायकलवरून थेट डांबरी रस्त्यावर फेकला गेला. या अपघातात फैजानच्या डोक्याला, तोंडाला, हाता-पायाला आणि छातीला अत्यंत गंभीर दुखापत झाली आणि तो रस्त्यावरच बेशुद्ध पडला. त्याला नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात आयसीयुत उपचार सुरु आहेत.

दरम्यान, सोहल सय्यद यांनी अपघात ठिकाणी जावुन चौकशी केली धडक बसलेल्या स्विप्ट कार वरील चालकाचे नाव योगेश मारूती चव्हाण (रा. भांडगांव ता. दौंड जि. पुणे असे असल्याचे समजले आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात कार चालक योगेश चव्हाण विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

25 लाखांची डील, 5.5 लाखांची लाच अन् ACBचा सापळा! गर्भलिंगनिदान रॅकेट आलं समोर पण पोलिसांनी लाच घेऊन केली ‘सेटलमेंट’

Sunday, 30 August 2026, 9:31

ती जोरात ओरडत होती अन् तो तिचा गळा चिरत होता! पुण्यात किरकोळ वादानंतर मुलाने आईची केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:30

‘हे बाळ कोणाचं?’ एका संशयाने घेतला गर्भवती प्रेयसीचा जीव; प्रियकराने शीतपेयातून डांबराच्या गोळ्या देऊन केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:16

आज महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार? आज कुठे बरसणार जोरदार सरी; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday, 30 August 2026, 7:54

Daily Horoscope: पैसा येणार की अडचण वाढणार? आज ग्रह-नक्षत्रांचा 12 राशींवर मोठा प्रभाव; तुमच्या राशीत काय जाणून घ्या

Sunday, 30 August 2026, 7:45

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14
Next Post

Visita guidata del Sito Web e dell'Interfaccia utente di Slotrize Casino per la Svizzera

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp