Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonikand News: पुण्यातील धक्कादायक प्रकार! ‘चल आपण खेळू’ म्हणत झाडीत नेलं अन् अल्पवयीन मुलासोबत केलं भयंकर कृत्य…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 23 December 2025, 18:39
Lonikand News: Shocking incident in Pune! 'Let's play' taken to the bush and committed a horrific act with a minor boy...

पुणे : लोणीकंद परिसरातून (Lonikand News) माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षाच्या तरुणाने ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला फूस लावून त्याच्यावर (Pune News) अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, छोटू बद्रिप्रसाद प्रजापती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो लोणीकंद येथील सावतामाळीनगर, झुरुंगे वस्ती परिसरात राहतो. ही घटना २२ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घडली. आरोपी छोटू याने फिर्यादी यांच्या ११ वर्षाच्या मुलाला गाठले आणि आपण दोघे झाडीमध्ये खेळ खेळूया, असे खोटे सांगून मुलाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तो या मुलाला निर्जन ठिकाणी असलेल्या झाडीत घेऊन गेला. तिथे त्याने या अल्पवयीन मुलावर जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला.

या धक्कादायक प्रसंगानंतर घाबरलेल्या मुलाने घरी जाऊन आपल्या पालकांना घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. आपल्या मुलासोबत झालेला हा क्रूर प्रकार ऐकून पालकांना मोठा धक्का बसला. त्यांनी विलंब न लावता लोणीकंद पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपीविरुद्ध रीतसर फिर्याद दिली. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी छोटू प्रजापती याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (पॉक्सो) इतर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सध्या सहायक पोलीस निरीक्षक वंजारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. परिसरात अशी घटना घडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांना मिळणार नवा लूक! 1 सप्टेंबरपासून कामाला सुरुवात; डिसेंबरपर्यंत रस्ते चकाचक

Sunday, 30 August 2026, 14:22

जरांगे पाटलांचा सज्जड दम झुगारून एकनाथ शिंदे परभणीच्या दिशेने रवाना; राजकीय संघर्षाचा थरार टोकाला!

Sunday, 30 August 2026, 14:18

‘माफी मागायला ये’ म्हणत डिलिव्हरी बॉयला चौकात बोलावलं; महिला मॅनेजरनेच कोयता काढला, पुण्यात खळबळ!

Sunday, 30 August 2026, 14:04

रांजणगाव गणपती -सोने सांगवी रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू…..

Sunday, 30 August 2026, 13:54

परमिट घेतलेले असतानाही डीपीवर करंट आला कसा? थेऊरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील विजेच्या दुर्घटनांची मालिका चिंताजनक

Sunday, 30 August 2026, 13:40

साखर, मीठ, फॅट जास्त असेल तर खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लिहिणार स्पष्ट इशारा; FSSAIच्या नव्या प्रस्तावामुळे ग्राहकांना थेट फायदा

Sunday, 30 August 2026, 13:03
Next Post
purandar-airport-new-era-of-industrial-revolution-in-pune-due-to-purandar-airport-fadnavis-presents-development-roadmap-biggest-resolution-for-purandar-residents

Purandar Airport: पुण्यात पुरंदर विमानतळामुळे औद्योगिक क्रांतीचे नवे पर्व! फडणवीसांनी मांडला विकासाचा रोडमॅप, पुरंदरवासीयांसाठी सर्वात मोठा संकल्प

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp