व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मुंबई

‘तिसऱ्या मुंबई’ला राज्य सरकारची मंजुरी; ना सिग्नल, ना चौक असणारे हायटेक शहर

मुंबई: नवी मुंबई विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात 'तिसरी मुंबई' नावाचे नवे शहर उभारण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. हे शहर अटलबिहारी...

Read more

मनी लाँड्रिंग प्रकरणी शिंदे गटाच्या अर्जुन खोतकरांना पीएमएलए कोर्टाकडून रोजी हजर राहण्याचे आदेश

मुंबई: शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जालना सहकारी साखर कारखाना...

Read more

धारावी प्रकल्पावरुन राज यांची बंधू उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, ‘सेटलमेंट नीट होत नाही म्हणून..’

मुंबई : धारावी विकास प्रकल्पाविरोधात निघालेल्या मोर्चावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या...

Read more

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात SIT; अन् आदित्य ठाकरे यांच्यावर सतत आरोप, उद्धव ठाकरे म्हणाले…

Uddhav Thackeray On Disha Salian : दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाकडून पुन्हा चौकशीला...

Read more

Mumbai Hospital News : जेजे रुग्णालयातील डॉक्टर आजपासून रजेवर; मानसिक छळ होत असल्याचा आरोप

मुंबई : मुंबईतील जेजे रुग्णालयातील त्वचा विभागाच्या निवासी डॉक्टरांनी १८ डिसेंबर (आजपासून) सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जेजे रुग्णालयातील...

Read more

Mumbai crime News : घरभाडे भरण्यासाठी पैसे नव्हते, पतीने मित्रांसोबतच केला पत्नीचा सौदा

Mumbai crime News : मुंबईत राहायला स्वतःचे घर नसल्याने आणि घराचे भडण्या इतके पैसे नसल्यामुळं पतीनेच पत्नीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची...

Read more

Dawood Ibrahim : मुंबई सिरिअल ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? पाकिस्तानच्या रुग्णालयात उपचार सुरू

Dawood Ibrahim : मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानच्या कराचीतील एका खासगी रूग्णालयात भरती केल्याची माहिती समोर येत...

Read more

Mumbai News : कैद्यांना फोनवर बोलण्यासाठी शुल्क देण्याच्या आदेशावर आक्षेप; उच्च न्यायालयानं घेतली गंभीर दखल

मुंबई : कारागृहात असणाऱ्या कैद्यांना नातेवाईकांबरोबर फोनवर बोलण्यासाठी पैसे भरावे लागतात असा निर्णय सरकारने २०१९ मध्ये घेऊन तसा अध्यादेश जारी...

Read more

धक्कादायक! मुंबईतील अनधिकृत नर्सिंग होममधून बालकांची विक्री; अवघ्या ७ ते १० लाखांत विक्री

मुंबई : मुंबईतील अनधिकृत नर्सिंग होममधून बालकांची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अवघ्या ७ ते १० लाखांमध्ये...

Read more

माकड…बेवडा…म्हणत मनोज जरांगेंवर टीकास्र; भिवंडीतील ओबीसी मेळाव्यात भुजबळ आक्रमक

भिवंडी : भिवंडी येथे आज रविवारी ओबीसी मेळावा पार पडला. पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर...

Read more
Page 152 of 184 1 151 152 153 184

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!