Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रसगुल्लाचे ‘हे’ फायदे माहित आहेत का? यकृतासह अनेक गोष्टींसाठी फायदेशीर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 30 December 2023, 18:40

Health Tips : मुंबई : रसगुल्ला आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. आहारतज्ज्ञही काही विशिष्ट परिस्थितीत रसगुल्ला खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे गोड न खाणारे अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यातच गुलाबजाम आणि रसगुल्ला या पदार्थांची नावं ऐकली तरी काहींच्या तोंडाला पाणी सुटतं. जास्त गोड खाणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं म्हटलं जातं. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, रसगुल्ला आरोग्यासाठी लाभदायक आहे, तो कसा जाणून घेऊयात.

जळजळपासून आराम : रसगुल्ला खाल्ल्याने लघवी करताना जळजळ होण्यापासून आराम मिळतो. रसगुल्ल्याचे सेवन केल्यामुळे स्नायूंची ताकद टिकून राहण्यास मदत होते. पण, मधुमेही रुग्णांनी रसगुल्ल्याचे सेवन करू नये.

डोळ्यांसाठीही उत्तम : रसगुल्ल्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम देखील असते, ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते.रसगुल्ला खाण्यामुळे डोळ्यांसंबंधित आजारही दूर होतात. रसगुल्ला खाल्ल्यामुळे डोळ्यांची जळजळ दूर होते आणि पिवळेपणाही दूर होतो.

 

लॅक्टोअसिड आणि केसीन : जर तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही दिवसातून दोन ते तीन रसगुल्ले खाऊ शकता, याचा तुमच्या आरोग्याला नक्की फायदा होईल. 100 ग्रॅम रसगुल्ल्यामध्ये 153 कॅलरीज कार्बोहायड्रेट्स, 17 कॅलरीज फॅट आणि 16 कॅलरीज प्रोटीन असतात. रसगुल्ल्यामध्ये भरपूर प्रमाणात लॅक्टोअसिड आणि केसीन असते. ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो.

यकृतासाठी फायदेशीर :कमी कॅलरीज असलेल्या मिठाईमध्ये रसगुल्ल्याचा समावेश होतो. रसगुल्ला रिकाम्या पोटीही खाऊ शकतो. काविळीच्या रुग्णांनी रोज सकाळी रसगुल्ला खाल्ल्यास त्यांना आराम मिळतो. रिकाम्या पोटी रसगुल्ला खाल्ल्याने यकृताला आराम मिळतो.

गरोदरपणात प्रभावी : रसगुल्ला खाणं गरोदरपणात प्रभावी ठरु शकतं. पण, गर्भवती महिलांनी दररोज दोनपेक्षा जास्त रसगुल्ले खाऊ नयेत. यामुळे त्यांना मधुमेह होण्याची शक्यता असतो. त्याशिवाय रसगुल्ला खाताना तो पूर्ण पिळून त्यातील पाक काढूनच खावा.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

पैशांच्या वादातून चाकूने भोसकून खून तर भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; आरोपीस जन्मठेप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.