Monday, May 19, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खरी शिवसेना कोणती हे ठरवण्यासाठी विधानसभेच्या बहुमत चाचणीवर अवलंबून राहणे, हे आमच्या निकालाविरोधात नाही का? सुप्रीम कोर्टाचा अध्यक्षांना प्रश्न  

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 7 March 2024, 16:48
Isn't Speaker Deciding Real Shiv Sena Based On Legislative Majority Contrary To Judgment? Supreme Court Asks

नवी दिल्ली: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला उद्धव  ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी कोर्टाने खरी शिवसेना कोणती हे ठरवण्यासाठी विधानसभेच्या बहुमत चाचणीवर अवलंबून राहणे, हे सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात नाही का? असा प्रश्न अध्यक्षांना विचारला.

सुप्रीम कोर्टात आता या प्रकरणी पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, पुढच्या चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे असलेली सर्व मूळ कागदपत्रे सर्वोच्च न्यायालायत दाखल करा, असे देखील सर्वोच्च न्यायालायने सांगितले आहे.

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर एकनाथ शिंदे यांच्या वतीने महेश जेठमलानी आणि हरीश साळवे तर अध्यक्षांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.

उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल म्हणाले की, नोव्हेंबरमध्ये सरकारचा कार्यकाळ संपणार आह. त्याआधी या प्रकरणाची सुनावणी व्हायला हवी. नाहीतर हे प्रकरण निरस्त ठरेल. या प्रकरणी लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा चुकीचा अर्थ विधानसभा अध्यक्षांनी लावला, असंही सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे म्हणाले की, ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केलेली कागदपत्रे आणि न्यायालयात दाखल केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आहे. हा फक्त एक मुद्दा आहे, असे अनेक मुद्दे आहेत.

सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत माहिती देताना म्हटलं की, गुरुवारी हे प्रकरण उच्च न्यायालयात चालावं की सर्वोच्च न्यायालयात यावर निर्णय होणार होता. आता सर्वोच्च न्यायालयाने ८ एप्रिल रोजी हा प्रश्न निर्णयासाठी ठेवला आहे. उद्धव ठाकरेंना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. विधानसभा अध्यक्षांनी सर्व कागदपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करावी, असे आदेश दिले गेले आहेत. त्यानंतर ८ एप्रिल रोजी सुनावणी होईल त्यावेळी नेमक हे प्रकरण कुठे चालणार यावर निर्णय होईल.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Pune Crime News: पादचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळी प्रमुखासह त्याच्या साथीदारास लष्कर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

Sunday, 18 May 2025, 22:51

“ऑपरेशन सिंदूर”च्या प्रेरणेने केडगावमध्ये भव्य तिरंगा रॅली; राष्ट्रभक्तीचा उत्स्फूर्त जल्लोष

Sunday, 18 May 2025, 22:18

शिरूर तालुक्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात साजरा….

Sunday, 18 May 2025, 22:05

 चीन पाकिस्तानला देणार 35 ए स्टील्थ फायटर जेट; ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये..!

Sunday, 18 May 2025, 21:20

अननस खाण्याचे अद्भुत फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Sunday, 18 May 2025, 20:12

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे मद्यपान करून तोडफोड करणाऱ्या पूजाऱ्यास 3 वर्ष प्रवेश बंदी; मंदिर संस्थानाकडून कडक कारवाई

Sunday, 18 May 2025, 19:37
Next Post

रामदास कदम सकाळी म्हणाले, केसाने गळा कापू नका, काही तासांतच मुलगा सिद्धेश यांची प्रदूषण मंडळाच्या अध्यक्षध्यपदी वर्णी

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.