Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News: आगामी निवडणुकीत भाजप सोबत युती करावी? मुंबईतील बैठकीत शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना… 

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 9 November 2025, 16:55
Breaking News: Should we ally with BJP in the upcoming elections? Clear instructions to Sharad Pawar's office bearers in a meeting in Mumbai...

 Sharad Pawar Breaking News: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची (Nationalist Congress Sharadchandra Pawar Party) आज (9 नोव्हेंबर) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत पवारांनी आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या (Sharad Pawar On Local Body Elections) निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पक्षानं भाजप सोबत युती करु नये अशा स्पष्ट सूचना शरद पवार यांनी बैठकीत दिल्या.

 

नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे राज्यभरातील खासदार, आमदार उपस्थित होते. यावेळी पवारांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही अशा स्पष्ट सूचना पदाधिकारी व उपस्थित नेत्यांना दिल्या आहेत. भाजप सोबत युती नाही म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याचा मार्ग या निमित्तानं मोकळा झाला आहे का? हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे.

ते म्हणले,  “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवारांना प्राधान्य द्यावं. मूळ ओबीसी प्रमाणपत्र धारक उमेदवार मिळत नसेल तर त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवाराचा विचार करावा आणि उमेदवारी द्यावी” अशा स्पष्ट  सूचना शरद पवारांनी यावेळी दिल्या आहेत.

हेही वाचा: वेशांतराचा प्रयोग फसला! घायवळ टोळीचा ‘हा’ प्रमुख आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यातील थरार घटना! बाचाबाची झाली अन थेट 3 पाळीव कुत्रेच अंगावर सोडले; तरुण रक्ताच्या थारोळ्यात

Wednesday, 1 April 2026, 10:33

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06
Next Post
Man arrested in attempt to murder case Pune

धक्कादायक..! नवरा व्यवसायानिमित्त बाहेर गावी, बायकोचं परपुरुषासोबत जुळलं सुत; प्रियकराच्या मदतीनं नवऱ्यासोबत केलं भयंकर कृत्य.., शहर हादरलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.