Wednesday, May 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 April 2026, 9:59

Pune Crime : पुणे : सोशल मीडियावर स्वतःला स्टार समजणाऱ्या संतोष पंडित याच्या वर्तनामुळे तो आता अडचणीत आला आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावर एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी एका आंदोलनादरम्यान घडली असून या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाच्या निषेधासाठी टिळक रस्त्यावरील एका महाविद्यालयाजवळ आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी संबंधित महिला पत्रकार त्या ठिकाणी गेल्या होत्या. त्यावेळी संतोष पंडित देखील तिथे आला आणि अचानक त्याने पत्रकारांवर ओरडण्यास सुरुवात केली.

यानंतर त्याने महिला पत्रकारावर वैयक्तिक टीका करत तिच्या कपड्यांबाबत अर्वाच्य आणि अश्लील भाषेत टिप्पणी केली. पत्रकाराने त्याला विरोध केला तरीही त्याने तिच्या इच्छेविरुद्ध मोबाईलवर चित्रीकरण केले. या वर्तनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेनंतर संबंधित महिला पत्रकाराने तत्काळ पर्वती पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संतोष पंडित याच्याविरोधात विनयभंग आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणामुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण अशा प्रकारे गैरवर्तन करत असल्याचेही या घटनेतून दिसून येते. नागरिकांनी आणि विशेषतः सार्वजनिक व्यक्तींनी जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

attempt-to-drive-away-a-man-on-suspicion-of-having-an-affair-with-his-wife

Pune Murder Case : पुण्यात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; चार अल्पवयीन ताब्यात

Wednesday, 6 May 2026, 13:11

Katraj News : भिंतींच्या अरुंद फटीत अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

Wednesday, 6 May 2026, 12:58
Youth cheated for 99 lakh in pimpri chinchwad Pune

Pune Cyber ​​Fraud : डेटिंग ॲप, शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची तब्बल 20 लाखांहून अधिकची फसवणूक

Wednesday, 6 May 2026, 12:16

Pune Good News : पुण्यातील गरजू, वृद्ध व अनाथांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सन्मानपूर्वक वाटप, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा आदर्श उपक्रम

Wednesday, 6 May 2026, 12:06
Dhule Crime: A stain on the teaching profession..! Repeated rape by giving a girl a sedative; The principal's action creates a stir in the area

Pune News : पुण्यात ९ वर्षीय मुलीवर आजोबांकडून अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी वृद्धाला अटक

Wednesday, 6 May 2026, 11:01

Pune News : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी द्या – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे ग्रामस्थांची मागणी

Tuesday, 5 May 2026, 20:00
Next Post

पुण्यातील थरार घटना! बाचाबाची झाली अन थेट 3 पाळीव कुत्रेच अंगावर सोडले; तरुण रक्ताच्या थारोळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.