Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 1 April 2026, 9:37

पुणे: अध्यात्माच्या नावाखाली फसवणूक आणि लैंगिक शोषण करणारा नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचा एकेक पदर आता उलगडू लागला आहे. खरातने केवळ नाशिकच नव्हे, तर पुण्यासारख्या महागड्या शहरातही कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे तपासात समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुण्याच्या अत्यंत पॉश समजल्या जाणाऱ्या ‘मॉडल कॉलनी’ परिसरात खरातच्या मुलीच्या नावे 1 कोटी 20 लाख रुपयांचा आलिशान 3-BHK फ्लॅट असल्याचे उघड झाले आहे.

एसआयटीच्या (SIT) तपासात समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे. खरातने 13 सप्टेंबर 2023 रोजी पुणे येथील ’24 रत्नम’ या आलिशान सोसायटीत 1055 चौरस फुटांचा फ्लॅट खरेदी केला. विशेष म्हणजे, या व्यवहारासाठी बिल्डरला 1 कोटी 20 लाख रुपये चक्क ‘रोख’ (Cash) स्वरूपात देण्यात आले होते. सेल डीडमध्ये चेकने व्यवहार केल्याचा कोणताही उल्लेख नसल्याने, हा सर्व पैसा भक्तांना घाबरवून आणि फसवून जमवलेला ‘ब्लॅक मनी’ असल्याचा संशय बळावला आहे.

अशोक खरात आयकर विभागाला (Income Tax) वर्षाला केवळ 12 लाखांचे उत्पन्न दाखवत होता. मात्र, प्रत्यक्षात त्याची मालमत्ता शेकडो कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. या आर्थिक गैरव्यवहारामुळे आता आयकर विभाग खरातवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असून, त्याच्या सीएचीही (CA) कसून चौकशी केली जात आहे.

 

पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, शिर्डी येथील जमीन फसवणूक प्रकरणात खरातच्या पत्नीवरही गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पोलीस घरी पोहोचण्यापूर्वीच त्याची पत्नी कल्पना खरात फरार झाली, तर मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज अशोक खरात आणि त्याचा मुलगा हर्षवर्धन या दोघांची चौकशी केली जाणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मान्सूनची सुखावह हजेरी! लोणावळा-खंडाळ्यात पावसाचा जोर वाढला; शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

Wednesday, 1 July 2026, 22:56

नवी मुंबईत प्रसूतीदरम्यान आई-बाळाचा मृत्यू; चुकीच्या इंजेक्शनचा आरोप

Wednesday, 1 July 2026, 22:01

इंधन दरात मोठी घट! पेट्रोल-डिझेल स्वस्त, इंधन विक्रीवरील निर्बंधही हटवले; व्यावसायिक सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

Wednesday, 1 July 2026, 21:10

पालकांनो, लक्ष द्या! उद्यापासून पुण्यातील शाळांच्या वेळा बदलल्या; पुणे शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Wednesday, 1 July 2026, 20:30

कारेगाव जबरी चोरी प्रकरणाचा २४ तासांत छडा! सराईत आरोपी रांजणगाव MIDC पोलिसांच्या जाळ्यात

Wednesday, 1 July 2026, 19:52

महात्मा फुले वाडा वादाच्या भोवऱ्यात! मेधा कुलकर्णींच्या वटपौर्णिमेच्या पूजेवरून सुषमा अंधारे आक्रमक

Wednesday, 1 July 2026, 19:32
Next Post

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात 'महाजनगणने'चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार 'हे' प्रश्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.