Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मान्सूनची सुखावह हजेरी! लोणावळा-खंडाळ्यात पावसाचा जोर वाढला; शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 1 July 2026, 22:56

पुणे: लोणावळा, खंडाळा आणि संपूर्ण मावळ तालुक्यात बुधवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसामुळे परिसरातील धबधबे पुन्हा प्रवाही झाले असून, पर्यटकांनीही पावसाचा आणि धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. विशेषतः लोणावळ्याजवळील सहारा पुल परिसरातील धबधब्यांमध्ये पर्यटकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

मान्सून उशिरा दाखल झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पवन मावळ परिसरात पवना धरणाच्या पाण्यावर केलेल्या भात पेरणीची रोपे चांगली वाढली असून, अनेक ठिकाणी भातलावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

गेल्या वर्षी मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक भागांतील शेतांमध्ये पाणी साचले होते. त्यानंतर जूनच्या सुरुवातीलाच मान्सून दाखल झाल्याने शेतीच्या कामांचे नियोजन विस्कळीत झाले होते. यंदा मात्र परिस्थिती उलट राहिली. मोसमी वारे मंदावल्याने आणि हवामानातील बदलांमुळे मान्सून जवळपास महिनाभर उशिरा पोहोचला. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीला भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे मावळ परिसरातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. गेल्या 24 तासांत लोणावळ्यात 72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तरीही यंदाच्या हंगामातील एकूण पावसाचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत खूपच कमी आहे. या वर्षी आतापर्यंत 473 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, याच कालावधीत गेल्या वर्षी जवळपास 1,998 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे यंदाही पावसाची भरपाई होण्यासाठी पुढील काही आठवडे चांगल्या पावसाची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; EDकडे थेट तक्रार दाखल

Friday, 11 September 2026, 12:55

DJविरोधाची किंमत मोजावी लागणार? विद्यानंद बापटांविरोधात हिंदू सेवा संघ मैदानात,थेट घेतला मोठा निर्णय!

Friday, 11 September 2026, 12:34

सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे निधन

Friday, 11 September 2026, 12:04

इंदापूर-बारामती मार्गावर आता ‘ई-शिवाई’चा प्रवास; प्रवाशानां मोठा दिलासा

Friday, 11 September 2026, 11:33

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

Friday, 11 September 2026, 11:11

पुणेकरांनो, रविवारी रेल्वे प्रवास करताय? थांबा! स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; डेक्कनसह ‘या’ गाड्या रद्द

Friday, 11 September 2026, 10:43
Next Post

Probeer Slot Proefversies en Echt Geld Spellen op Punterz Casino

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp