Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 1 April 2026, 9:13

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून कृषी योजनांच्या अनुदानाची प्रतीक्षा करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने अनुदान वितरण प्रक्रियेत आमूलाग्र बदल केला असून, 1 एप्रिल 2026 पासून ‘आधार-आधारित पेमेंट’ पद्धत अनिवार्य केली आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, आता तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल, तर हक्काचे अनुदान अडकू शकते.

 

आतापर्यंत महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरून मिळणारे अनुदान हे थेट बँक खाते क्रमांक किंवा आधारद्वारे जमा केले जात होते. मात्र, 1 एप्रिलपासून PFMS ही प्रणाली केवळ आधार-आधारित व्यवहारच स्वीकारणार आहे.

अनुदान वितरणात पारदर्शकता आणणे, मध्यस्थांची साखळी तोडणे आणि पैसा थेट खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जाण्याचा धोकाही टळणार आहे.

शेतकरी जेव्हा महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर, ठिबक सिंचन किंवा अन्य अवजारांसाठी अर्ज करतात, तेव्हा  निधी आणि लक्षांकानुसार पद्धतीने त्यांची निवड होते. निवड झाल्यानंतर शेतकऱ्याने संबंधित वस्तू खरेदी करून तिची पावती पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक असते. यानंतर कृषी विभागाकडून पडताळणी होऊन अनुदान मंजूर केले जाते. आता ही संपूर्ण मंजुरी प्रक्रिया ‘आधार-आधारित’ करण्यात आली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

MIT News : फॅशन केवळ डिझाईन नाही, तर तुमची ओळख – संतोष कटारिया

Saturday, 2 May 2026, 18:02

Speed ​​Bump : उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोरील गतिरोधक की मृत्यूचा सापळा? ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात ; उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी..

Saturday, 2 May 2026, 17:53

Pune Solapur Road Trafice : नायगाव चौकातील कोंडीला दिलासा! नवीन डिव्हायडर बदलामुळे वाहतूक सुलभ होणार

Saturday, 2 May 2026, 17:29

Pune Bribe : पुणे शहर पोलिस दलात खळबळ! सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेला २८ लाखांची लाच घेताना रंगेहात जेरबंद

Saturday, 2 May 2026, 17:11

Pune Bailgada Sharyat Accident : करंदीतील बैलगाडा शर्यतीत दुर्दैवी घटना ; बैलाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू..

Saturday, 2 May 2026, 17:00
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Bhigwan News : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर जखमी ; उरुळी कांचन येथील कार्यक्रम उरकून गावी परतताना घडली दुर्घटना

Saturday, 2 May 2026, 16:16
Next Post

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले 'रोख' पैसे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.