Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Theur News : थेऊरमध्ये घुमणार 71 गावातील वारकऱ्यांचा ‘ज्ञानोबा-तुकोबा’ चा गजर ; 15 मे रोजी ऐतिहासिक चंदनउटी व मोगरा आरास सोहळा ; 500 टाळकरी एकाच सुरात अभंगवाणी सादर करणार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 10 May 2026, 18:58

Theur News : लोणी काळभोर, (पुणे) : हवेली तालुक्यातील वारकरी संप्रदायाचा वैभवशाली वारसा जपणारा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा ‘वासंतिक चंदनउटी मोगरा आरास वारकरी भजन व संमेलन’ सोहळा शुक्रवारी (ता. 15) श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे संपन्न होणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित होणाऱ्या या सोहळ्यात हवेली तालुक्यातील 71 गावांतील भजनी मंडळे, कीर्तनकार आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. Theur News

थेऊर येथील श्री महातारी माता मंदिर येथे शुक्रवारी (ता. 15) दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पांडुरंगाला शीतलता मिळावी या श्रद्धेने चंदनउटी आणि मोगऱ्याची आकर्षक आरास केली जाते. या निमित्ताने श्री महातारी माता मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, मोगऱ्याच्या सुगंधात वारकरी भजनाचा आनंद द्विगुणित होणार आहे. Theur News

यावेळी हवेली तालुक्यातील 71 गावांतील 500 हून अधिक टाळकरी एकाच वेळी अभंगवाणी सादर करणार आहेत. तसेच पुरुष आणि महिला भजनी मंडळांचा एकत्रित सहभाग आणि भव्य टाळ गजर असणार आहे. या सोहळ्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अशोक बापू पवार, यांच्यासह हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज नाना काकडे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व विविध देवस्थानचे विश्वस्त उपस्थित राहणार आहेत. Theur News

 

दरम्यान, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष ह.भ.प. आनंद महाराज विश्वनाथ तांबे यांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “हवेली तालुक्यातील वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा सोहळा असून, सर्व वारकऱ्यांनी आपला टाळ सोबत घेऊन यावे,” अशी विनंती त्यांनी केली आहे. सोहळ्याच्या शेवटी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. Theur News

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36
Next Post

Land Titling Act : राज्यात जुलैपासून लॅण्ड टायटलिंग ॲक्ट' लागू होणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा ; महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.