Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Theur News : थेऊरफाटा उड्डाणपुलाला 10 फुटांचे भगदाड ; भिंतींनाही तडे, मोठी दुर्घटना घडण्याची भीती ; सभापती युवराज काकडे यांच्याकडून तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची मागणी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 9 May 2026, 14:08

Theur News : लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर या दोन महत्त्वाच्या महामार्गांना जोडणाऱ्या थेऊरफाटा येथील उड्डाणपुलाला तब्बल ५ ते 10 फुटांचे खोल भगदाड पडले आहे. पुलाच्या काही भागांत भिंतींनाही तडे गेल्याचे निदर्शनास आल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी या ठिकाणी तातडीने पाहणी करून प्रशासनाकडे कडक पावले उचलण्याची मागणी केली आहे. Theur News

या उड्डाणपुलावरून दररोज मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सुरू असते. थेऊर येथील चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. पुलाला भगदाड पडल्याचे समजताच सभापती काकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने बॅरिकेड्स लावून रस्ता सुरक्षित केला. यावेळी पुलाच्या भिंतींना तडे गेल्याची गंभीर बाब समोर आल्याने पुलाच्या मजबुतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. Theur News

विशेष म्हणजे या उड्डाणपुलाखाली रेल्वे लाईन आहे. जर पुलाच्या स्ट्रक्चरमध्ये बिघाड होऊन काही अघटित घडले, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. “भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना झाल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वस्वी जबाबदार असेल,” असा इशारा यावेळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी दिला आहे. Theur News

दरम्यान, सभापती युवराज काकडे यांनी अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विशेष रस्ते प्रकल्प विभागाने तात्काळ पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. भगदाड पडलेल्या ठिकाणी आणि भिंतींच्या तड्यांची तातडीने डागडुजी करावी. तसेच कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. Theur News

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

निमसाखर खूनप्रकरणातील फरार आरोपीला अटक ;वालचंदनगर पोलिसांची कारवाई, 18 महिन्यांपासून होता फरार

Wednesday, 26 August 2026, 18:24

पुण्यात उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली; आंदोलनाच्या ठिकाणी वाढली चिंता!

Wednesday, 26 August 2026, 18:12

‘भुलेश्वरच्या राजा’ची मूर्ती कारखान्यातून बाहेर पडताच 150 मीटरवर काय घडलं? मूर्तीकार अनिकेत देसाईचा जबाब, BMCकडून नवीन नियमावली जाहीर

Wednesday, 26 August 2026, 17:27

लोणी काळभोरमध्ये ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह; मिरवणुकीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश!

Wednesday, 26 August 2026, 17:07

उरुळी कांचन येथे ब्यूटी पार्लरचालक महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण तर मालकिणीवर अॅसिड टाकण्याची धमकी, 4 महिलांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 26 August 2026, 17:00

इंदापूरात गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई; 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 26 August 2026, 16:31
Next Post

Sangram Bapu Bhandare : आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले ; पुन्हा टीका केल्यास गंभीर परिणामांचा इशारा - संग्राम बापू भंडारे यांचा इशारा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp