Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sangram Bapu Bhandare : आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले ; पुन्हा टीका केल्यास गंभीर परिणामांचा इशारा – संग्राम बापू भंडारे यांचा इशारा..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 9 May 2026, 14:14

Sangram Bapu Bhandare : लोणी काळभोर, (पुणे) : आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले आहे.” “हिंदू धर्माची शिकवण देणाऱ्या आणि आम्हाला घडवणाऱ्या गुरुंबद्दल गलिच्छ आरोप आम्ही खपवून घेणार नाही,” अशा शब्दांत संग्राम बापू भंडारे यांनी लवांडे यांना कडक इशारा दिला आहे. Sangram Bapu Bhandare

संग्राम बापू भांडारे यांनी याबाबत त्यांच्या सोशल मिडीयावरून व्हिडीओ शेअर करत हा इशारा दिला आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. Sangram Bapu Bhandare

यापुढे बोलताना भंडारे म्हणाले, “विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील संतांबद्दल आणि गुरुवर्यांबद्दल ‘घुसखोर’, ‘धर्मांध’ आणि ‘मनुवादी’ यांसारखे शब्द वापरून त्यांची टीका केली होती. याचा संताप वारकरी समाजात होता. संग्राम बापू भांडारे यांनी या घटनेचा जाहीर निषेध करत म्हटले की, “आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले आहे.” Sangram Bapu Bhandare

 

यावेळी बोलताना संग्राम बापू यांनी संत तुकाराम महाराजांच्या भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। या अभंगांचा दाखला दिला. “आम्ही चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा-तुकोबांचे वारकरी आहोत, त्यामुळे अन्यायकारक विधाने आम्ही सहन करणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. Sangram Bapu Bhandare

पुन्हा टीका केल्यास गंभीर परिणामांचा इशारा
“इथून पुढे जर गुरुवर्यांवर अशाच पद्धतीने गलिच्छ आरोप केले, तर त्यांना पुढच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल,” असा इशाराही भांडारे यांनी दिला आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या विकास लवांडे यांच्यावर वारकरी बांधवांनी काळी शाई ओतून आपला निषेध व्यक्त केला आहे. Sangram Bapu Bhandare

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

Thursday, 23 July 2026, 22:58

“जनता मालक अन् शिक्षणमंत्री सेवक… राजीनामा द्यायलाच हवा!” अण्णा हजारेंच्या भूमिकेने वाढवली सरकारची धडधड

Thursday, 23 July 2026, 22:06

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21
Next Post

BIG BREAKING NEWS: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.