Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 23 July 2026, 22:58

दिल्ली: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत झालेल्या निदर्शनांदरम्यान एका तरुणीने केलेल्या धाडसी कृतीची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी राहत आंदोलक विद्यार्थ्यांना नेण्याचा प्रयत्न रोखणाऱ्या रिया अहीर या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेकजण तिला ‘मुंबईची सुपरगर्ल’ म्हणून संबोधत आहेत.

बुधवारी मुंबईतील दादर परिसरात विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होते. शिवाजी पार्क परिसरात काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुसळधार पावसात रिया अहीर थेट पोलिसांच्या वाहनासमोर जाऊन उभी राहिली. एका हाताने तिने व्हॅन थांबवण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळ वाहन पुढे जाऊ दिले नाही. तिच्या या कृतीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली.

रिपोर्टनुसार, रियाच्या या कृतीमुळे ताब्यात घेतलेल्या काही आंदोलक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. आंदोलनादरम्यान तिने पोलिसांशीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी तिच्या कृतीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

 

रिया अहीर ही अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजक आहे. तिने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले असून, ‘दिलबरा’ या गाण्यामुळे ती विशेष चर्चेत आली होती. मनोरंजन क्षेत्राबरोबरच ती ‘रियासत’ या नावाने स्वतःचा पर्सनलाइज्ड क्लोथिंग ब्रँडही चालवते. कपड्यांचे डिझाइन आणि हँडक्राफ्टिंगचे कामही ती स्वतः करते. सोशल मीडियावर तिचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

आपल्या कृतीबाबत प्रतिक्रिया देताना रिया म्हणाली की, पोलिस आपले कर्तव्य बजावत आहेत, याची जाणीव तिला आहे. मात्र, आंदोलकांशी जबाबदारीने वागणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिक म्हणून अन्याय होत असल्याचे वाटल्यास आवाज उठवणे ही आपली जबाबदारी असल्याचे तिने सांगितले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

तिने पुढे सांगितले की, ती कोणत्याही विशिष्ट समाजघटकाचे प्रतिनिधित्व करत नसली, तरी दिल्लीतील विद्यार्थ्यांसोबत जे घडले ते चुकीचे असल्याचे तिला वाटते. मुंबईत राहून दिल्लीतील आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याने तिने मुंबईतील आंदोलनात सहभाग घेतला. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा आणि त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही रिया अहीरने व्यक्त केली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ट्रॅफिक कोंडी कमी होणार; ‘या’ 12 मिसिंग लिंक्सची वर्षभरात होणार जोडणी

Friday, 24 July 2026, 10:06

‘वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले, तरी आमची लढाई सुरूच’, अभिजीत दिपकेंची भूमिका ठाम

Friday, 24 July 2026, 9:45

कुंजीरवाडीत कंटेनर, ट्रक आणि क्रूझरची धडक; अपघातात एकाचा मृत्यू

Friday, 24 July 2026, 9:12

लाच घेण्यासाठी ठरली वेळ, ठरली जागा… पण तिथे पोहोचली ACB ची टीम; 4 लाखांची लाच घेताना एमआयडीसी डेपोचे वाहतूक नियंत्रक अडकले ACBच्या जाळ्यात

Friday, 24 July 2026, 9:09

देशात हिंसाचार नको म्हणून उपोषण सोडलं? सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, नागरिकांना दिला मोठा संदेश

Friday, 24 July 2026, 8:34

कर्जमाफीचा मोठा टप्पा पूर्ण! पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पुण्यातील 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा डेटा शासन पोर्टलवर अपलोड- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Friday, 24 July 2026, 8:01
Next Post

Daily Horoscope: आजचा शुक्रवार बदलू शकतो तुमचे नशीब! जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.