Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SSC Result : उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेचा दहावीचा 100 टक्के निकाल ; उत्कृष्ट निकालाची दहा वर्षाची परंपरा यंदाही कायम..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 10 May 2026, 12:50

SSC Result : उरुळी कांचन, (पुणे) : येथील स्वामी विविकानंद प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल यंदाही 100 टक्के लागला असून, उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप पुन्हा एकदा उमटवली आहे. SSC Result

प्रथम कु. काव्यांजली राहुल थोरात – 93.80%
द्वितीय चि. प्रणव किरण नाईक – 93.60%
द्वितीय चि. प्रथमेश सटवाजी वैद्य – 93.60 %
तृतीय कु. ईश्वरी दत्तात्रय कुंजीर – 93.00%
चौथा चि. नयन संतोष शिंदे – 92.20 %
पाचवा कु. श्रद्धा शिवाजी इनामे – 91.60% SSC Result

दरम्यान, 68 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. 83 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 23 विद्यार्थी दुसऱ्या श्रेणीत आणि 02 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या 171 विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. SSC Result

 

शाळेच्या या यशामुळे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश कांचन, उपाध्यक्ष सुरेश सातव, सचिव पंडित कांचन, मुख्याध्यापक सुमित दास सर्व सल्लागार समिती सदस्य, यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या या उल्लेखनीय निकालामुळे उरुळी कांचनसह परिसरात विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. SSC Result

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42

विकृतीचा कळस! शाळकरी मुलीला गुंगीचं औषध औषध पाजलं, आळीपाळीने बलात्कार, नग्न व्हिडीओ-फोटो नातेवाईकांना पाठवले; दोन सख्ख्या भावांचा कारनामा…

Thursday, 11 June 2026, 21:10
Next Post
Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदू खरात प्रकरणाने राजकारण तापलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट, “चार मंत्र्यांचा थेट संबंध”

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.