Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 अजित पवार विमान अपघात प्रकरणात धक्कादायक निष्कर्ष; DGCAचा अहवाल समोर…  

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 25 February 2026, 12:15

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघाताने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या त्यांच्या खासगी विमानाचा बारामती विमानतळाजवळच भीषण अपघात झाला. विमान एका शेतात कोसळले असून दुर्घटनेनंतर सलग चार ते पाच स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यामध्ये विमान कोसळतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे.

या दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाल्याने राज्यावर शोककळा पसरली. त्यांच्या आकस्मिक जाण्याने राजकीय वर्तुळात तसेच जनतेमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या अपघाताची चौकशी सुरू असून विविध तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची तपासणी केली जात आहे.

पवार हे VSR कंपनीच्या लिअरजेट 45 विमानातून प्रवास करत होते. या पार्श्वभूमीवर डीजीसीए (DGCA) ने संबंधित कंपनीचा सविस्तर ऑडिट अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात लिअरजेट 45 प्रकारातील एकूण 45 विमानांची तपासणी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संबंधित विमानाकडून नियमांचे उल्लंघन

तपासात संबंधित विमानाने नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. तसेच देखभाल प्रक्रियेत त्रुटी आणि नियमांचे पालन न झाल्याचे गंभीर निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर DGCAने संबंधित लिअरजेट 45 विमानांचे उड्डाण तात्पुरते स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.

 

अपघातानंतर समोर आलेल्या या अहवालामुळे विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, तांत्रिक बिघाड आणि सुरक्षा प्रक्रियांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तपास यंत्रणा पुढील कारणमीमांसा करत असून अंतिम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट ‘MBBS’ला प्रवेश

Tuesday, 1 September 2026, 16:36

ऑपरेशन टायगरची चर्चा! मातोश्रीवर ठाकरेंची तातडीची बैठक अन् महेश सावंतांचा खळबळजन खुलासा; म्हणाले ‘त्यांचे काही लोकं आम्हाला संपर्क…

Tuesday, 1 September 2026, 16:25

CJPचा यू-टर्न! 5 सप्टेंबरचं दिल्लीतील आंदोलन अखेर मागे;आंदोलनकर्त्यांचा मोठा निर्णय

Tuesday, 1 September 2026, 15:52

MPSCचा वरिष्ठ अधिकारीच पेपरफुटीचा मास्टरमाइंड? स्वतःच्या पुतण्यासाठीच पेपर फोडल्याचा आरोप; ५० लाखांत पेपर घेतला अन् १० लाखांना पुढे सरकवला

Tuesday, 1 September 2026, 15:25

फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय; 2029 पर्यंत महाराष्ट्र होणार ‘नशामुक्त’

Tuesday, 1 September 2026, 15:19

फडणवीस सरकारची चिंता वाढली! OBC आंदोलक पुण्यात दाखल; लक्ष्मण हाकेंनी जाहीर केला ‘मास्टर प्लान’

Tuesday, 1 September 2026, 15:03
Next Post

Crime News: माणुसकीला काळिमा! जेवण आणि अभ्यासाच्या कारणावरून 9 वर्षांच्या मुलाचा अमानुष छळ; नराधम पित्यावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp