Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक..! आळंदीत 19 वर्षांच्या तरुणीचे अपहरण करून खासगी वारकरी शिक्षण संस्थेत आळीपाळीने अत्याचार; महिला कीर्तनकारासह पाच जणांना अटक

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 13 July 2025, 15:43

पुणे: अहिल्यानगर जिल्ह्यातील एका 19 वर्षांच्या तरुणीच्या अपहरणानंतर तिच्यावर आळंदीत आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात महिला कीर्तनकारासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, सुनिता अभिमन्यू आंधळे, अभिमन्यू भगवान आंधळे आणि गाडीचा एक अज्ञात चालक यांच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार, जबरदस्ती आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही घटना 2 जून रोजी घडली होती. पीडित तरुणी घरी एकटी असताना महिला कीर्तनकार सुनिता आंधळे यांनी तिच्या घरी भेट दिली आणि शेतात फिरायला जाऊया, असे सांगून तिला बाहेर बोलावले. त्यानंतर तिला जबरदस्तीने एका काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीत (MH 43 CC 7812) बसवून आळंदीतील केळगाव रोडवरील एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आले. तिथे तिला बंदिस्त ठेवण्यात आले आणि सतत लग्नासाठी दबाव आणत तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

पीडितेच्या माहितीनुसार, अण्णासाहेब आंधळे याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यावेळी प्रवीण आंधळे, सुनिता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिच्यावर मानसिक दबाव टाकत लग्नासाठी धमकावले. विरोध केल्यास अ‍ॅसिड फेकण्याची धमकीही दिली गेली.

तथापि, पीडित तरुणीने मोठ्या धाडसाने 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद देत तरुणीची सुटका केली आणि आरोपींना अटक केली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Khed News : खेड न्यायालयाचा कठोर निर्णय! बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 15:01

Good News : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेला व जप्त १८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

Thursday, 7 May 2026, 14:37

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

Thursday, 7 May 2026, 13:19
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Judgment of the court : हडपसरमधील पोक्सो प्रकरणाचा निकाल! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 12:45

Pune Bribe News : दीड लाखांची लाच घेताना कोरेगाव पार्कचा पोलीस हवालदार रंगेहाथ पकडला; पथकाला धक्काबुक्की, तक्रारदाराला चावाही घेतला

Thursday, 7 May 2026, 11:22

Yavat Auction : यवत पोलिस ठाण्यातील ३०९ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; ९.३५ लाखांची सर्वोच्च बोली

Thursday, 7 May 2026, 11:08
Next Post

पिस्तुलाचा धाक दाखवणारा गुंड पोलिसांच्या जाळ्यात; ८५ हजारांचे पिस्तूल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.