Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

School News : विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारची एक खास विमा योजना; २० रुपयात एक लाख तर ६२ रुपयात पाच लाख रुपयांचा अपघाती विमा..!

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 20 October 2023, 11:53
Close up of Life Insurance Policy with pen, calculator

Close up of Life Insurance Policy with pen, calculator

School News : महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक खास विमा योजना जाहीर केली असून शाळकरी आणि  पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्यासाठी ही योजना लागू असणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या एका पालकाला देखील याचा लाभ घेता येईल, याचा प्रीमियम २० रुपयापासून सुरु होईल ,यामध्ये अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे.

अपघाती विमा संरक्षण

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या हि विमा योजना सरकारी किंवा अनुदानित सर्व महाविद्यायालयातील विद्यार्थ्यांना लागू असेल, २० रुपये प्रीमियम भरून एका विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळेल, ही पॉलिसी एक वर्षांसाठी लागू असेल तर ६२ रुपये प्रीमियम मध्ये याच कालावधीसाठी पाच लाख रुपयांचा कव्हरेज मिळेल. अपघातानंतर उपचारासाठी दोन लाखांचे  मेडिकल साठी कव्हरेज ४२२ रुपयांपर्यंत मिळेल.

दरम्यान, प्राथमिक विमा सदस्य हा महाराष्ट्रच्या उच्च  व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत संलग्न, संबंध, प्रशासित  व वर्गीकृत असलेली महाविद्यालये संस्था किंवा विद्यापीठा मध्ये शिकणारा असावा. सेकंडरी विमा सदस्य हा विद्यार्थ्याचा शाळा व महाविद्यालये मधील प्रवेश अर्जावर नोदणी असणारा पालक असेल.

तसेच योजनेसाठी ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी आणि नंशनल कार्पोरेशन कंपनी लिमिटेड या कंपन्आयाची निवड करण्हेयात आली आहे.  २० आणि ४२२ रुपये प्रीमियम असणाऱ्या योजना आयसीसीआय च्या असणार आहेत.  तर दर रुपये ६२ रुपये प्रीमियम असा पाच लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा नंशनल कार्पोरेशन कंपनी लिमिटेड ऑफर करेल, असेही आदेशात म्हटले आहे.

 

‘या घटनांमध्ये मिळणार नाही कव्हर’

आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न, गर्भधारणा किवा बाळांतपण, मोटार रंली किंवा साहसी खेळामध्ये सहभाग, गृह युदधात सहभाग, नक्षल वादि हल्ला वगळता इतर दहशतवादी हल्ले, दारूच्या प्रभावाखाली झालेली दुर्घटना, मादक पदार्थ चे सेवन, विमा लाभार्थी कडून हत्या, नुक्लियर रेडीएषण अशा घटना मध्ये विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळणार नाही, असेही आदेशात नमूद आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

आता लवकरच तुमच्या खिशात येणार प्लॅस्टिकच्या नोटा! RBI कडून प्लास्टिकच्या नोटांची फील्ड ट्रायल; काय आहे या नोटांचं वैशिट्य?

Monday, 5 October 2026, 21:08

शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर! तुमच्या जिल्ह्यात किती दिवस शाळा राहणार बंद? पहा संपूर्ण वेळापत्रक

Monday, 5 October 2026, 21:03

अन् त्यानं चक्क गाढविणीशी लग्न केलं! १६ वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोडून गेली; ‘बायकोला परत आणा’ म्हणत सोलापुरात पतीचं अजब आंदोलन..

Monday, 5 October 2026, 20:32

‘आई मला वाचव’ व्हॉट्सॲप मेसेज पाठवला अन् काही वेळातच तरुणाचा मृत्यू! पंढरपूरच्या पवित्र भूमीत रक्तरंजित थरार…

Monday, 5 October 2026, 20:16

फक्त १२वी पास आहात पण सरकारी नोकरी शोधताय? तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी! SBI ते रेल्वे 6 हजार 500 जागांवर मेगाभरती; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Monday, 5 October 2026, 19:55

संबंध एकीसोबत तर संसार दुसरीसोबत! ३ वर्ष लग्नाचं आमिष दाखवत शरीरसंबंध ठेवले नंतर दुसऱ्याच तरुणीसोबत…युवा नेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Monday, 5 October 2026, 19:28
Next Post

Pune News : नॅशनल कराटे तायक्वांदो स्पर्धेत डोर्लेवाडीतील शिवतेज जाधवला सुवर्ण..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp