Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sasvad News : पुरंदरमध्ये ड्रेनेजची टाकी स्वच्छ करताना गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू ; बेलसर येथील मशरूम कंपनीतील घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 27 April 2026, 10:00

Sasvad News : सासवड, (पुणे) : पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील ‘वाडा ॲग्रो मशरूम’ कंपनीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कंपनीतील सांडपाण्याच्या ड्रेनेजची टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. रविवारी (ता. 26) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. Sasvad News

पिंटू राजेश प्रसाद (वय २३, रा. खोराराम, उत्तरप्रदेश), व्यास सोहम कुमार (वय २२, रा. नवतम) गौतम रामसूरन कुशवाहा (वय ३६, रा. मेदनापूर) अशी मृत तिघांची नावे आहेत. तिघेही उत्तरप्रदेश येथील असल्याची माहिती मिळत आहे. Sasvad News

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला एक कामगार स्वच्छतेसाठी टाकीत उतरला होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो बाहेर येत नसल्याचे पाहून दुसरा कामगार त्याला पाहण्यासाठी खाली उतरला. ते दोघेही वर येत नाहीत हे लक्षात आल्यावर तिसरा कामगारही टाकीत उतरला. दुर्दैवाने, टाकीतील साठलेल्या विषारी गॅसमुळे तिघेही जागीच बेशुद्ध पडले आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. Sasvad News

बराच वेळ कोणीच बाहेर न आल्याने शेजारील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने जेसीबीच्या साह्याने ड्रेनेजवरील सिमेंटचा स्लॅब फोडला आणि तिघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. Sasvad News

 

या घटनेनंतर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. ड्रेनेज किंवा सांडपाण्याची टाकी स्वच्छ करताना आवश्यक असलेली सुरक्षा साधने या कामगारांकडे होती का? तसेच कंपनी प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. Sasvad News

याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामध्ये कोणाचा निष्काळजीपणा आढळल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. Sasvad News

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

Manohar Mama Bhosale : मनोहर भोसलेचा 'घोटी' येथील आश्रम कायमचा बंद होणार? ग्रामपंचायतीचे पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र ; 27 एकरवरील आलिशान साम्राज्याची चौकशी करण्याची मागणी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp