Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 3 May 2026, 13:46

Murder News  जौनपूर, ता. 2 : लग्नासाठी निघालेल्या नवरदेवावर भररस्त्यात गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुलांनी सजवलेल्या गाडीतून आयुष्याच्या नव्या प्रवासाला निघालेल्या आझाद बिंद याच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी हायवेवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आझादला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने लग्नघरावर दु:खाचे सावट पसरले आहे. Murder News

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्येमागे वैयक्तिक वाद असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आझादचे लग्न बीबीपुर येथील एका तरुणीशी ठरले होते. मात्र, या विवाहाला तिच्या नातेवाईकाकडून विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कट रचून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. Murder News

तपासादरम्यान काही संशयितांच्या हालचाली आणि संपर्कांची चौकशी करण्यात येत असून, मोबाईल लोकेशनच्या आधारे हल्लेखोरांनी नवरदेवाच्या गाडीचा मागोवा घेतल्याचे उघड झाले आहे. हायवेवर संधी साधून गोळीबार करून आरोपी फरार झाले. Murder News

 

या प्रकरणी संबंधित संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. फरार आरोपींवर बक्षीसही जाहीर करण्यात आले असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, ज्या घरात लग्नाचा जल्लोष सुरू होता, तिथे अचानक शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. Murder News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘परफेक्ट बॉडी’चं स्वप्न दाखवायचा अन् प्रतिबंधित इंजेक्शन्स विकायचा; पुण्यात जिम ट्रेनरचा काळा धंदा उघडकीस

Wednesday, 29 July 2026, 12:39

न्यायालयाच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेंगा! अभियंत्याच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त; …अखेर लोणी काळभोर, वडकी, कुंजीरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय

Wednesday, 29 July 2026, 12:33

पुण्यात भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! गणेश, भवानी आणि नाना पेठेत FDA चा मोठा छापा; विनापरवाना साठवलेल्या चॉकलेट्स-कँडीज जप्त

Wednesday, 29 July 2026, 12:12

‘मी लय मोठा होऊन दाखवीन’ सांगून गायब झालेला आर्यन गवारे सुखरूप सापडला; उरुळी कांचन पोलिसांच्या अन् पालकांच्या तत्परतेमुळे 24 तासांत लागला शोध

Wednesday, 29 July 2026, 11:51

नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला होता? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; कागदपत्र दाखवत केला खुलासा

Wednesday, 29 July 2026, 11:30

67 वर्षांचा वृद्ध निघाला गांजा विक्रेता? दौंडमध्ये वृद्धाच्या घरातून सापडला गांजाचा मोठा साठा; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 29 July 2026, 11:10
Next Post

Uruli kanchan News : वेषांतर करून लपला, पण सुटला नाही! जेलमधून पळून जाणारा 'मोक्क्या'तील अट्टल गुन्हेगाराला उरुळी कांचन मधून अखेर अटक; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.