Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Weather Alert पुणेकरांनो थंडीचा जोर ओसरला; येणाऱ्या आठवड्यात पुण्यासह घाटमाथा कुडकुडणार   

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 7 December 2025, 8:02
Pune Weather Alert

पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये चढ-उतार सुरू असताना, आता पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढू लागला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळची थंडी तीव्र होत आहे, तर काही ठिकाणी तापमान एक अंकी स्तराकडे झुकताना दिसत आहे. आज हवामान कोरडे आणि स्थिर राहील. (Pune Weather Alert)

 

कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभागाचा अंदाज

मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या भागात थंडीचा जोर वाढला आहे. मुंबईत आज सकाळी हलकी थंडी जाणवेल. किमान तापमान 11°C च्या आसपास, तर दिवसा  30-31°C राहण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यत्वे स्वच्छ राहील.

पालघरमध्ये थंडी मुंबईपेक्षा जास्त असून तापमान 16-18°C पर्यंत खाली जाईल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागात थंडी स्थिर असून किमान तापमान  17-19°C दरम्यान राहील. दिवसा तापमान  30-32°C पर्यंत जाईल. आकाश साफ, वारा हलका गार आणि संध्याकाळी पुन्हा गारवा जाणवेल.

 ठाणे, नवी मुंबई, कल्याण परिसरातील हवामान

ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या भागात हवामान स्थिर असून सकाळी हलका गारवा असेल. ठाणे आणि नवी मुंबईत किमान तापमान  18-19°C, तर दिवसा 30-32°C राहील.

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राचा अंदाज

पुणे-बारामती या भागांमध्ये सुद्धा हवामान कोरडं असेल.पुण्यात सध्या थंडीचा जोर तुलनेने कमी आहे. सकाळचे तापमान 15-17°C च्या आसपास असून दिवसा  29-31°C राहील.

दिवसभर वातावरण सामान्य आणि स्थिर असेल. दुपार थोडी उबदारपणा जाणवू शकतो. मागील दोन दिवसांत तापमानात मोठा बदल झालेला नाही. तथापि, काही अहवालानुसार पुढील दिवसांत पुणे आणि घाटमाथा परिसरात थंडीची लाट येण्याची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे किमान तापमान 12°C पर्यंत खाली येऊ शकते.

एकंदरीत, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील हवामान स्थीर व कोरडे  राहील, परंतु उत्तर व मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Thursday, 2 April 2026, 8:15

बायको माहेरी निघून गेली! सोलापूरमध्ये तीन चिमुकल्यांना विष पाजून पित्याची आत्महत्या; परिसरात हळहळ

Thursday, 2 April 2026, 7:56

Pune Weather: पुणेकरांनो सावधान! दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Thursday, 2 April 2026, 7:44
Next Post
 Goa Night Club Fire

 Goa Night Club Fire: दुर्दैवी घटना..! मध्यरात्री नाईट क्लबमध्ये भीषण स्फोट; 23 जण जाळून खाक, काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.