Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Police Bharati: पुणे पोलीस दलात 2 हजार जागांसाठी भरती! शिपाई, चालक, बँडसमन आणि कारागृह पदांसाठी मोठी चुरस..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 December 2025, 22:17
पुणे पोलीस दलात 2 हजार जागांसाठी भरती! शिपाई, चालक, बँडसमन आणि कारागृह पदांसाठी मोठी चुरस.. पुणे: पुणे शहर पोलिस दलाच्या 2024-25 भरती प्रक्रियेला उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पोलिस शिपाई, वाहनचालक, बँडसमन आणि कारागृह शिपाई या पदांसाठी राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी तब्बल 2 लाख 19 हजार 927 अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे शहर पोलिस दलातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी भरती असल्याचे चित्र आहे. उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यंदा पुणे शहर पोलिस दलात एकूण सुमारे 2000 पदांसाठी भरती केली जात आहे. यामध्ये 1733 पोलिस शिपाई, 105 वाहनचालक, 33 बँडसमन आणि कारागृह विभागातील 130 शिपाई पदांचा समावेश आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख सुरुवातीला 30 नोव्हेंबर होती. मात्र उमेदवारांचा वाढता प्रतिसाद पाहता अर्ज करण्याची मुदत 7 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. शहराची निवड करणं बंधनकारक राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह विविध ठिकाणी एकाच दिवशी पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलिस शिपाई पदासाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केलेल्या उमेदवारांना केवळ एकाच शहरात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना शहराची निवड करणे बंधनकारक असणार आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांना इ-मेलद्वारे माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा कारागृह शिपाई पदासाठीची भरतीही पुणे शहर पोलिस दलामार्फतच घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी (उंची, छाती, धावणे), कागदपत्रांची पडताळणी आणि वाहनचालक पदासाठी कौशल्य चाचणी अशा टप्प्यांत पार पडणार आहे.

पुणे: पुणे शहर पोलिस दलाच्या 2024-25 भरती प्रक्रियेला (Pune Police Bharati) उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पोलिस शिपाई, वाहनचालक, बँडसमन आणि (Police Bharati) कारागृह शिपाई या पदांसाठी राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी तब्बल 2 लाख 19 हजार 927 अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे शहर पोलिस दलातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी भरती असल्याचे चित्र आहे. (Pune News)

उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यंदा पुणे शहर पोलिस दलात एकूण सुमारे 2000 पदांसाठी भरती केली जात आहे. यामध्ये 1733 पोलिस शिपाई, 105 वाहनचालक, 33 बँडसमन आणि कारागृह विभागातील 130 शिपाई पदांचा समावेश आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख सुरुवातीला 30 नोव्हेंबर होती. मात्र उमेदवारांचा वाढता प्रतिसाद पाहता अर्ज करण्याची मुदत 7 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. (Breaking News)

शहराची निवड करणं बंधनकारक

राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह विविध ठिकाणी एकाच दिवशी पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलिस शिपाई पदासाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केलेल्या उमेदवारांना केवळ एकाच शहरात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना शहराची निवड करणे बंधनकारक असणार आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांना इ-मेलद्वारे माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. (Marathi News)

मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा

कारागृह शिपाई पदासाठीची भरतीही पुणे शहर पोलिस दलामार्फतच घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी (उंची, छाती, धावणे), कागदपत्रांची पडताळणी आणि वाहनचालक पदासाठी कौशल्य चाचणी अशा टप्प्यांत पार पडणार आहे. (Marathi Batmya)

 

हेही वाचा: भोसरीच्या ‘त्या’ जमीन व्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंना विशेष न्यायालयाचा दणका; प्रकरण काय?

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरतीची पुढील प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहावी यासाठी मैदानी चाचणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि व्हिडिओ कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी कोणत्याही खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, तसेच फसवणूक झाल्यास पोलिस आयुक्त कार्यालय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दोन दिवस, सलग बैठका अन् मोठी रणनीती! ‘कॉकरोच’ टीम संभाजीनगरमध्ये दाखल; बैठकीकडे राज्याचं लक्ष

Tuesday, 4 August 2026, 23:08

‘गुंगी गुडिया’ शब्दावरून राजकारण तापले; काँग्रेसने तात्काळ माफी मागावी, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एल्गार

Tuesday, 4 August 2026, 22:55

मद्यप्रेमींना मोठा धक्का! ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्सवर सरकारची बंदी; जाणून घ्या नेमकं कारण काय?

Tuesday, 4 August 2026, 22:43

वाकड पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल १५.५० लाखांच्या २५ दुचाकी जप्त; १७ गुन्हे उघडकीस

Tuesday, 4 August 2026, 22:13

पिंपरी-चिंचवडच्या नामांकित हॉटेलचा भांडाफोड! पावभाजीत अळी; FDAची तातडीची कारवाई

Tuesday, 4 August 2026, 21:58

देशभरात तब्बल १५० कोटींचा महा-घोटाळा! सायबर फसवणुकीचे रॅकेट उघडकीस आणत आळंदी पोलिसांची धडक कारवाई

Tuesday, 4 August 2026, 21:31
Next Post
Rahul Kul: Big demand for Maratha youth! Immediately issue letter of intent and interest refund; MLA Rahul Kul urges in Vikhe Patil's meeting

Rahul Kul: मराठा तरुणांसाठी मोठी मागणी! इरादा पत्र आणि व्याज परतावा तातडीने द्या; आमदार राहुल कुल यांचा विखे पाटलांच्या बैठकीत आग्रह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.