Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: ‘ये बाबुराव का स्टाईल है रे’! पुण्यात अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा कारनामा; पाईपलाईनच्या वादातून तुफान राडा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 December 2025, 15:08
Pune News: 'This is Baburao's style'! Ajit Pawar group's big leader's exploits in Pune; Storm over pipeline dispute

Pune News: 'This is Baburao's style'! Ajit Pawar group's big leader's exploits in Pune; Storm over pipeline dispute

पुणे: पुण्यात वेळोवेळी मारहाण (Pune News) आणि शिवीगाळ करतानाचे (Baburao Chandere) व्हिडिओ समोर येत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (Rashtrawadi NCP) अजित पवार गटाचे बाबुराव चांदेरे पुन्हा (Ajit Pawar)एकदा चर्चेत आले आहेत. रस्ता आणि पाईप लाईनचे काम कायदेशीर परवानगी घेऊन करावे, असे सांगितल्यामुळे चांदेरे यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा आरोप झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कोथरुड मतदारसंघाचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीवरून चांदेरे, समीर चांदेरे, सिद्ध कलशेट्टी आणि एका अनोळखी व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. (Breaking News)

 

धमकी देण्याच्या घटना अनेकदा व्हायरल

या प्रकरणी विचारले असता बाबुराव चांदेरे यांनी आपण संबंधित व्यक्तीच्या वडिलांना विचारूनच काम सुरू केले असल्याचा दावा केला. नकारात्मक गोष्टींना महत्त्व देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, चांदेरे यांच्याविरोधात अशा प्रकारचे आरोप हे प्रथमच समोर आलेले नाहीत. याआधीही त्यांच्या मारहाण आणि धमकी देण्याच्या घटना अनेकदा व्हायरल झाल्या आहेत. (Marathi News)

हेही वाचा : पुण्यातील धक्कादायक प्रकार! ‘तो नपुंसक आहे हे जर कोणाला सांगितलं तर…’ नववधूचा सासरच्यांकडून छळ

शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप

जानेवारी 2024 मध्ये त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाला ड्रेनेज लाईनच्या वादातून मारहाण केली होती. त्या प्रकरणात व्हिडिओ समोर आल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्येही जमीन वादातून बावधन सूस परिसरातील शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप झाला होता.

रिक्षा चालकाला मारहाण

2024 मध्येच पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या कबड्डी स्पर्धेत पंचावर हात उगारल्याची घटना घडली होती. जुलै 2023 मध्येही चांदेरे यांनी एका रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या बाबुराव चांदेरे यांनी राष्ट्रवादीकडून तीन टर्म नगरसेवक आणि स्थायी समितीचे चेअरमन पद भूषवले आहे. पुण्यातील अजित पवारांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती कायम दिसून येते.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

Dhurandhar Movie: रणवीरच्या 'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर धूम… पण ऋतिक रोशनने व्यक्त केली नाराजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.