Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dhurandhar Movie: रणवीरच्या ‘धुरंधर’ची बॉक्स ऑफिसवर धूम… पण ऋतिक रोशनने व्यक्त केली नाराजी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 11 December 2025, 15:21

Dhurandhar Movie: बॉलिवूडमध्ये सद्या चर्चेत ठरला आहे तो धुरंधुर चित्रपट. मागील आठवड्या प्रदर्शित झालेला चित्रपटाने १५० कोटी हून जास्त कमाई केली. चित्रपटाचे कलेक्शन वाढत असल्यामुळे बॉलिवूडमध्ये दिग्दर्शकांचे कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर देखील चित्रपटाचे गाणी आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. Dhurandhar Movie

 

हेही वाचा- पुण्यात थंडीचा ‘हाय अलर्ट’! तापमान थेट ८.४ अंश सेल्सिअस; पुढील ४८ तास नागरिकांनी काळजी घेण्याचे हवामान खात्याचे आवाहन!

चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर, अभिनेता संजय दत्त, रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अक्षय खन्ना (Akshay Khanna) यांच्या कामगिरीचे सोशल मीडियावरून कौतुक केले आहे. चित्रपटातील गाणी आणि अक्षय खन्ना यांनी सोशल मीडियावर धूम माजवली आहे. अभिनेता ऋतिक रोशन यांनी देखील इतरांप्रमाणे त्यांनीही कौतुक केले परंतू एकीकडे त्यांनी चित्रपटाबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे.

ऋतिकने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर “धुरंधर”चे पोस्टर शेअर करत एक मोठा मेसेज लिहिला. “चित्रपट मला खूप आवडला. कठीण प्रसंगांवर मात करत उत्तम सिनेमाची निर्मिती करणारे कलाकार मला नेहमी भावतात. ‘धुरंधर’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ही कथाृ आकर्षित आणि मनाला भिडणारी आहे,” असे तो म्हणाला.

परंतु, त्याने पुढे लिहिले की, “मी या चित्रपटात दाखवलेल्या राजकीय भूमिकेशी पूर्णत: सहमत नाही.” त्याच्या मते, जागतिक नागरिक आणि जबाबदार अभिनेता या नात्याने चित्रपट निर्मात्यांवर काही सामाजिक जबाबदाऱ्या असतात, ज्याविषयी तो मोठ्या प्रमाणावर चर्चा करू शकतो. तरीही, प्रामाणिक प्रेक्षक म्हणून या चित्रपटाने त्याला किती प्रभावित केले, किती शिकायला मिळाले ते तो नाकारू शकत नाही, असे त्याने स्पष्ट केले.

म्हणजेच, ‘धुरंधर’  चित्रपटाच्या कलात्मक आणि तांत्रिक बाजूंचं ऋतिकने सोशल मीडियावर कौतुक केलं असलं, तरी कथेतल्या राजकीय मांडणीशी तो सहजतेने जोडला गेला नाही, हे त्याच्या वक्तव्यावरून जाणवते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53
Next Post
Breaking News: Pune's notorious gangster Bandu Andekar to directly enter municipal elections! Court verdict creates stir in politics

Breaking News: पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकरची थेट महापालिका निवडणुकीत एन्ट्री! कोर्टाच्या निकालामुळे राजकारणात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.